У нас вы можете посмотреть бесплатно ३१ डिसेंबर पार्टीत झाला मोठा राडा! | पार्टी - भाग २ | 31st December Special | Katta Film или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
बाळूने पार्टीसाठी चोरल्या कोंबड्या त्या दिल्या सायब्याला 🐓🐓 सायब्याने लावला संग्रामभाऊला सात हजाराला चुना..आणि कोंबड्या पण विकल्या आता त्या कोणाला विकल्या ते पहा आजच्या भागात...😂😂 गावातील माती, माणसं, त्यांचे संघर्ष आणि त्यातली हसरी झळाळी — याचं सुंदर चित्रण आहे या नव्या कोऱ्या वेब सिरीजमध्ये 🌾 हसवणारी, विचार करायला लावणारी आणि मनाच्या खोलवर भिडणारी कहाणी — “मातीतली माणसं” ❤️ 👉 एपिसोड Katta Films YouTube Channel वर! 🎥 दर शनिवारी सकाळी ७ वाजता नवीन भाग कट्टा फिल्म्स प्रोडक्शन प्रस्तुत 🎬 निर्माते: वेदांत सोनाली नितीन शिंदे 🖋️ लेखन आणि दिग्दर्शन: वैजनाथ कांचन यशवंत चौगुले 🎥 छायाचित्रण: आनंद काळे 🎵 संगीत: के. सुशांत (एस.के. रेकॉर्डिंग स्टुडिओ, भोगावती) 🎬 सह. दिग्दर्शक: स्वप्निल देसाई 📸 सह. कॅमेरामन: अर्जुन पवार 🎞️ इक्विपमेंट: दि आर्ट स्टुडिओ, वडूज 🎵 गीतकार : प्रवीण जाधव 👉 निर्मिती सहा. : रोहित शिंदे , समीर भिलारे 🎞️ पोस्ट प्रोडक्शन : २४ एस एंटरटेनमेंट 👨🌾 कलाकार संतोष राजेमहाडिक (संत्या) अवधूत सुतार (सुका पाटील) दत्तात्रय शिंदे (श्रीपती अण्णा) अभिनय चौगुले ( गुलकंद , अथर्व ) मनाली कदम (प्राजक्ता ) ओवी शेलार (अश्विनी ) प्रतिज्ञा पाटील (दिपाली) अमोल फडतरे (सायब्या) विकास शिंदे (तुकाराम) आप्पा पाळेकर (बबन) समीर भिलारे ( संग्राम भाऊ ) डॉ.अभिजीत शिंगे (बाळू) मंगेश इथापे (दिग्या) विराज शिंदे (पप्या) निखिल शिंदे (विकास) रुद्र ओझर्डेकर (सूरज) 🎥 चित्रीकरण स्थळ: मु.पो. जांब, ता. वाई, जि. सातारा 🙏 विशेष सहकार्य: श्री भैरवनाथ मंदिर, श्री चिलाई देवी मंदिर, श्री कृष्ण मंदिर समस्त ग्रामस्थ व ग्रामपंचायत जांब, ता. वाई किसनवीर सातारा सहकारी साखर कारखाना लि. भुईंज 🌟 धन्यवाद आपल्या मातीच्या माणसांना सलाम करत भेटू पुन्हा पुढील शनिवारी एका नव्या भागात 💫 #MaatitliMansa #KattaFilm #MarathiComedy #31stDecember #RadaParty #MarathiWebSeries #GavakadchiDhamaal #NewYear2026 #GavthiComedy #MarathiShortFilm