У нас вы можете посмотреть бесплатно शाळेचा डबा | मुलांचा आवडता आलू बेसन| कांदा लसूण विरहित | सोपा, झटपट, चवदार, चटपटीत или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
साहित्य ४,५. मध्यम आकाराचे बटाटे २,३. हीरव्या मिरच्या २,३ चमचे. तेल १/२ चमचा. राई १/४ चमचा. हींग ५,६. कडीपत्ता ३,४. मिरी १/२ चमचा. मीठ १/४ चमचा. जिरं पावडर १/२ चमचा. धणा पावडर १ चमचा. शेंगदाणा कूट १,२ चमचे. बेसन १/२ वाटी. कोथिंबीर कृती बटाटे मध्यम आकाराचे चिरून घ्या. गॅस वर बेसन खरपूस भाजून घ्या.मध्यम आचेवर कढई तापत ठेवून त्यात दोन चमचे तेल घालून चांगले गरम झाले की त्यात काळी मिरी, राई, कडीपत्ता हींग घालून त्यात चिरलेले बटाटे घालून चांगले परतून घ्या.मोठया आचेवर बटाटे ३,४ मिनिटं परतून घ्या म्हणजे बटाटे थोडे कुरकुरीत होतील.नंतर त्यात मीठ, हळद लाल तिखट घालून परता. गॅस मंद करून झाकण ठेवून वाफ काढा.नंतर त्यात जिरं पावडर,धणा पावडर आणि भाजलेलं बेसन घालून चांगले परतून घ्या दोन मिनिटे झाकून वाफ काढा. बटाटे फार शिजवू नका. नंतर त्यात शेंगदाण्याचे कूट, कोथिंबीर घालून गॅस बंद करा गरम आलू बेसन चपाती बरोबर सर्व्ह करा. #बटाटाभाजी #आलू #बेसन #सुगरणसीमा #सुगरण सीमा #easyrecipe #व्हायरल #indianfood #चवदार #viralvideo #सुगरण #sugran #sugranseema #sugran seema #aalu #besan #potato #viral #marathi #schooltiffinbox #children #dabba #शाळा #शाळेचाडबा