У нас вы можете посмотреть бесплатно कांद्याचं खमंग तोंडीलावणं | दो प्याज, सोपं, झटपट, चवदार или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
साहित्य १ १ कांदा बारीक चिरलेला १/२ वाटी. शेंगदाण्याचं ओबडधोबड कुट १/२ लिंबू १/२ चमचा. पिठी साखर २,३ चमचे. तेल १/२ चमचा. राई १/२ चमचा. जिरं १ चमचा. लाल तिखट ४,५. कडीपत्ता १/२ वाटी. कोथिंबीर साहित्य २ ४,५ मध्यम टोमॅटो १. बारीक चिरलेला कांदा ५,६. बारीक चिरलेल्या लसूण पाकळ्या १ चमचा. चिंच गुळाचं पाणी १/४ वाटी. तेल १ चमचा. खडा मसाला १/२ चमचा मीठ १/२ चमचा. लाल तिखट १/२ चमचा. हळद १. तमाल पत्र १/२ वाटी. कोथिंबीर कृती १ एका बाऊलमधे शेंगदाणे कूट, कांदा लिंबू, पीठी साखर मिसळून त्यावर कडीपत्ता हींग राई जिरं लाल तिखटाची झणझणीत फोडणी घाला. वरून कोथिंबीर घालून सर्व्ह करा कृती २) मध्यम आचेवर कढई तापत ठेवून त्यात खडा मसाला घालून त्यात दोन दोन फोडी केलेले टोमॅटो घालून पाव पेला पाणी घालून २ मिनिटं झाकून वाफ काढा. टोमॅटोची सालं काढून मॅशरने टोमॅटो मॅश करा.पलेटमध्ये काढा.पून्हा कढईत तेल गरम करून त्यात लसूण कांदा मीठ हळद लाल तिखट घालून चांगले परतून घ्या नंतर त्यात टोमॅटो प्युरी घालून मिश्रण थोडे घट्ट होईपर्यंत शिजवा. वरून कोथिंबीर घालून सर्व्ह करा #दो प्याज #कांदा #तोंडीलावणं #चटणी #सुगरणसीमा #सुगरण सीमा #viralvideo #sugran #सुगरण #चवदार #indianfood #viralvideo #व्हायरल #झटपट #easyrecipe #sugranseema #sugran seema #onionchutney #sidedish #कांदाटोमॅटो चटणी