У нас вы можете посмотреть бесплатно वुडविंडस् कोल्हापुरातील सुंदर होम-स्टे / हॉलिडे होम | पुन्हा एकदा भेट। वायचळ सरांशी गप्पा आणि नाश्ता или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
आज आपण कोल्हापुरातील एका सुंदर असा होम-स्टे 'वुडविंडस' ला भेट देणार आहोत. हा एक इको फ्रेंडली होम-स्टे / हॉलिडे होम आहे. हा होम-स्टे, वायचळ कुटुंबियांचा आहे. हा स्थापत्यशैलीचा आणि रचना शैलीचा उत्कृष्ट नमुना आहे. काही महिन्यांपूर्वी मी या होम-स्टेचा व्हिडीओ केला होता. त्या व्हिडिओमध्ये या होम-स्टेची संपूर्ण माहिती आहे.त्याची लिंक • वुडविंडस् कोल्हापुरातील सुंदर होम-स्टे / ह... आज पुन्हा भेट दिली आणि श्री. पार्षद वायचळ सरांशी खुप गप्पा मारल्या आणि मस्त नाश्त्याचा आस्वाद घेतला. तुम्ही पण नक्की इथे भेट द्या आणि अस्सल-कोल्हापूरी पाहुणचाराचा आणि संस्कृतीचा आनंद घ्या. धन्यवाद ! Contact : Wood Winds Plot. No. 13 Chile Maharaj Housing Society,, Rajendra Nagar, Kolhapur, Maharashtra 416008 Mobile : 094237 25323 https://maps.app.goo.gl/sNXm8aWHPCRPM...