У нас вы можете посмотреть бесплатно Sanitary Waste ते Social Revolution | PadCare Founder Ajinkya Dhariya Interview или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
सदर व्हिडिओचे चित्रीकरण 'स्वयं टॉक्स मुंबई २०२६' या कार्यक्रमात झाले आहे. निषिद्ध मानल्या जाणाऱ्या sanitary waste समस्येवर फक्त चर्चा नाही — तर उपाय निर्माण केला. एका कचरा वेचणाऱ्या माउलीच्या वेदनेतून अजिंक्य धारिया यांनी उभा केला१०० कोटींचा PadCare व्यवसाय. डॉ. उदय निरगुडकर यांच्यासोबतच्या या सखोल मुलाखतीत आजचा भारतीय तरुण समाजासाठी काम करत संकटाला संधी कसं बनवतो — हे जाणून घ्या. ♻️ पर्यावरण संरक्षण 👩🔧 सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान आणि आरोग्य 🚀 सामाजिक बदल घडवणारं innovation ॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰ 🔔 Subscribe for more inspiring stories of everyday heroes. Connect With Us: Instagram - / talksswayam Facebook - / swayamtalks Twitter - / swayamtalks LinkedIn - / sway. . Subscribe to our Website https://swayamtalks.org/register ॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰ 00:00 इंट्रो 03:42 वेस्ट मॅनेजमेंटची मानसिकता 05:58 कचर्यातून व्यवसायाची कल्पना 09:13 अपयशातून शिकताना 11:33 सामाजिक धोरण आणि अर्थकारणाचा मेळ 14:43 कर्मचार्यांचे प्रशिक्षण 16:45 कस्टमर फीडबॅक 19:35 या विषयाबाबत खुलेपणाने बोलण्यात यश 22:06 घरच्यांचा पाठिंबा 23:30 आपल्या परिसरात हा उपक्रम राबवण्यासाठी संपर्क 25:01 भारतीय प्रश्न आणि व्यवसाय संधी