У нас вы можете посмотреть бесплатно पशुधनासाठी टीएमआर खाद्याचा वापर / डॉ. जे. बी. पाटील или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
टीएमआर खाद्य म्हणजे काय? पशुधनाचे खाद्य टीएमआर कसे बनविले जाते? टीएमआर मध्ये कोणते घटक वापरले जातात? टीएमआर वापरण्याचे फायदे कोणते आहेत? सद्यस्थितीमध्ये टीएमआर वापरण्यावर कोणत्या मर्यादा आहेत? पशुधननिहाय वापरण्याचे प्रमाण. अतिवापर. दुष्परिणाम. टिकवणक्षमता व साठवणूक. दर्जा व फसवणूक. टीएमआर खाद्य वापराचे एकूण अर्थशास्त्र. टीएमआर बनविण्यासाठी कोणती मशिनरी वापरली जाते? मशिनरी कुठे मिळते? अंदाजित किंमती. टीएमआर ब्लॉक म्हणजे काय? प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी. डॉ. जे. बी. पाटील व्यवस्थापक, पशुवैद्यकीय विभाग, वारणा दूध संघ, वारणानगर सर्व मते, सल्ला, केलेली विधाने केवळ त्या वक्त्याची / मार्गदर्शकाची आहेत. शेकरू डॉट फाउंडेशन / शेकरू टीव्ही कोणत्याही हेतूसाठी अचूकता, पूर्णता, उपयोगिता किंवा योग्यता याची हमी देत नाही. शेकरू डॉट फाउंडेशन / शेकरु टीव्ही द्वारे प्राप्त माहितीवर अवलंबून असलेल्या दर्शकांच्या कोणत्याही नुकसानास शेकरू डॉट फाउंडेशन / शेकरु टीव्ही जबाबदार नाही. कृपया www.shekru.org वर विस्ततृ तपशीलवार अस्वीकरण (disclaimer) वाचा.