У нас вы можете посмотреть бесплатно समंजस स्वभावाचे आरोग्यासाठी फायदे - Health benefits of being reasonable или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
निरामय म्हणजे दोषविरहित स्थिती. मनावरील संस्कार आणि पंचतत्त्व संतुलनातून हे कसे साध्य होते, ते आपण ‘मन निरामय’ या मालिकेत पाहत आहोत. शरीरात आजार उत्पन्न करणाऱ्या नकारात्मक ऊर्जेचा स्वयंपूर्ण उपचारांद्वारे संपूर्ण निचरा करता येतो. अवाजवी व दुराग्रही वागणुकीमुळे लोक तर दुरावतातच, पण त्याचे आरोग्यावरही परिणाम होतात. पण, समंजस स्वभाव सम्यक प्रगती साधण्यात मदत करतो. निसर्ग हा सर्वात मोठा गुरू का समजला जातो? सामंजस्याचा समाजबांधणीत कसा उपयोग होतो? अशा स्वभावाचा निरोगी राहण्यात काय लाभ होतो? व्यापक अनुभूतीची जागा चुकीच्या विचाराने घेतल्यास नेमके काय होते? यातून अग्नितत्त्व बिघडले तर काय परिणाम होतो? सप्तकोश व सप्तचक्रे यांची जाणीव स्वभाव बदलण्यास कशी उपयुक्त ठरते? मनमोकळ्या गप्पांच्या माध्यमातून अहंकाराच्या जागी सहकार अंगीकारण्याचे फायदे सांगत आहेत श्री. योगेश व श्रीमती अमृता चांदोरकर. अधिक माहितीसाठी व्हिडिओ पाहा आणि इतरांना पाठवून संतुलित विचारांतून आरोग्य व समाधान संपादित करण्यात मदत करा. ----- Health benefits of being reasonable The Samskrut word Niraamay implies freedom from defects. In our series - Mann Niraamay – we have been learning about the right conditioning of the mind and balancing of the Panchtattvas (five elements). Through this the Swayampurna Upchar method can completely remove the disease causing negative energy. Unreasonable and obstinate behaviour not only alienates people; but also damages our health. On the other hand being reasonable supports holistic growth. Why is nature considered to be the best Guru? How does harmonious action help in building the society? How does such behaviour help in remaining healthy? What happens when awareness of the big picture is replaced by wrong thoughts? What is the consequence of the resultant deranged fire element? How does knowledge of the seven layers of existence and seven Chakras (centers of cosmic energy) help in changing one’s nature? Shri. Yogesh and Smt. Amruta Chandorkar discuss the benefits of being cooperative instead of egoistic during this freewheeling chat. Watch the video for details, 4and help others gain health and contentment via balanced thoughts, by sharing it with them. अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24 Website : https://niraamay.com/ Facebook : / niraamay Instagram : / niraamaywellness Telegram : https://t.me/niraamay Subscribe - / niraamayconsultancy #Healthbenefits #nature #bestguru Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.