У нас вы можете посмотреть бесплатно घरच्या साहित्यात बनवा परफेक्ट व्हेज दम बिर्याणी | Shobha's Kitchen | व्हेज दम बिर्याणी रेसिपी или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
🙏नमस्कार मंडळी!🙏 'शोभाज किचन' (Shobha's Kitchen) मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. आज आपण पाहणार आहोत हॉटेलसारखी सुगंधी आणि चविष्ट 'व्हेज दम बिर्याणी'. सुहाणा व्हेज बिर्याणी मिक्स वापरून अत्यंत सोप्या पद्धतीने ही रेसिपी मी सांगितली आहे. साहित्य (Ingredients): तांदूळ: सुगंधी बासमती तांदूळ भाज्या: बटाटा, फुलकोबी, गाजर, हिरवे वाटाणे मसाले: सुहाणा व्हेज बिर्याणी मिक्स मसाला, खडे मसाले (तमालपत्र, लवंग, दालचिनी इ.) इतर: तळलेला कांदा, कोथिंबीर, टोमॅटो 🍅, आलं-लसूण पेस्ट, फूड कलर फोडणीसाठी: तेल/तूप आणि चवीनुसार मीठ व्हिडिओ पूर्ण पहा आणि तुम्हीही ही बिर्याणी नक्की ट्राय करून बघा! व्हिडिओ आवडल्यास Like करा, तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत Share करा आणि आपल्या चॅनेलला Subscribe करायला विसरू नका. धन्यवाद! #व्हेजदमबिर्याणी #मराठीरेसिपी #शोभाजकिचन #व्हेजबिर्याणी #मराठीजेवण #VegDumBiryani #MarathiRecipe #ShobhasKitchen #MaharashtrianFood#व्हेजदमबिर्याणी #सुहाणामसाला #मराठीरेसिपी #शोभाजकिचन #व्हेजबिर्याणी #ShobhasKitchen #VegBiryaniMarathi #SuhanaBiryaniMasala #IndianCooking