У нас вы можете посмотреть бесплатно कांदे पोहे रेसिपी | मऊशार आणि सुटसुटीत कांदे पोहे | Shobha's Kitchen или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
नमस्कार मंडळी! 🙏 'शोभाज् किचन' (Shobha's Kitchen) मध्ये तुमचे मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्राचा लाडका नाश्ता - कांदे पोहे. अतिशय साध्या आणि घरगुती पद्धतीने हे पोहे कसे बनवायचे, हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे. सकाळच्या घाईत किंवा पाहुणे आल्यावर झटपट काहीतरी बनवायचं असेल, तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. साहित्य (Ingredients): १ वाटी पोहे १ चिरलेला कांदा हिरव्या मिरच्या (चवीनुसार) कढीपत्ता, मोहरी आणि जिरे शेंगदाणे साखर (आवडीनुसार ) हळद आणि चवीनुसार मीठ कोथिंबीर आणि लिंबू व्हिडिओ आवडला तर Like करा आणि तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत Share करा. अशाच रेसिपी पाहण्यासाठी 'Shobha's Kitchen' चॅनेलला नक्की Subscribe करा! 😊 धन्यवाद 🙏 #ShobhasKitchen #कांदेपोहे #मराठीरेसिपी #झटपटनाश्ता #PohaRecipe #MarathiFood #CookingVideo #HomemadeFood #BreakfastRecipe#viral food