У нас вы можете посмотреть бесплатно वाघेश्वर आणि रामदरा दर्शन | पुणे जवळची सुंदर ठिकाणे 🌿 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
🕉️ महाशिवरात्री स्पेशल व्लॉग 🕉️ या व्हिडिओमध्ये आम्ही वाघेश्वर मंदिर आणि रामदरा येथे दर्शनासाठी गेलो. महाशिवरात्रीमुळे खूप मोठी गर्दी होती, त्यामुळे वाघेश्वरला बाहेरूनच दर्शन घेतलं. वातावरण खूप भक्तिमय होतं — सगळीकडे हर हर महादेवचा जयघोष 🙏 यानंतर आम्ही रामदरा येथे गेलो आणि राम-सीतेचं दर्शन घेतलं. रामदरा मंदिर पाण्याच्या मध्ये असल्यामुळे खूप सुंदर दिसतं 🌊✨ टीप: रामदरा ला येणार असाल तर संध्याकाळी ५ वाजण्याच्या आधी या, कारण ५ नंतर मंदिराच्या पाण्याजवळच्या भागात प्रवेश बंद होतो. जर तुम्हाला असा devotional vlog आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा 👍 चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा 💛 हर हर महादेव 🕉️🙏 #Mahashivratri #WagheshwarMandir #Ramdara #TempleVlog #HarHarMahadev #PuneTemples #DevotionalVlog Music Credits: ======================================== Haru by Roa | https://roa-music.com Music promoted by https://www.chosic.com Creative Commons CC BY 3.0 https://creativecommons.org/licenses/... ========================================