У нас вы можете посмотреть бесплатно प्रत्येक घरासमोर जाऊन शिवराय "माता भिक्षा वाडा " असे म्हणत होते || Shivaji Maharaj || Sambhajiraje или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#patilsopinion #shivajimaharajhistroy प्रत्येक घरासमोर जाऊन शिवराय "माता भिक्षा वाडा " असे म्हणत होते || Shivaji Maharaj || Sambhajiraje • प्रत्येक घरासमोर जाऊन शिवराय "माता भि... जय शिवराय.. ही घटना आहे एका आदिवासी गावातील. उत्तर भारतातील एका गावामध्ये महामारी आली होती. त्यामध्ये अनेक लोक मरण पावले. त्या गावातील कारभारी मंडळींचा असा गैरसमज झाला की, आपल्या गावामध्ये गोंड जमातीतील आदिवासी लोक राहत आहेत. ते शापित आणि पापी लोक आहेत, त्यांच्यामुळेच आपल्या संपूर्ण गावांमध्ये महामारी आली. म्हणून त्या गावातील प्रमुख लोकांनी सर्व गोंड आदिवासी लोकांना गावाच्या बाहेर काढून दिले. गेल्या 24 वर्षापासून हे गोंड जमातीतील आदिवासी समूह दुःखी,कष्टी जीवन जगत होते. त्या लोकांची घरे, शेती सगळं गावाकडेच होते. म्हणून त्यांना पाहिजे तसं उपजीविकेचे साधन मिळालं नाही. जंगलामध्ये वनस्पती प्राणी,पक्षी यांना मारूनच त्यांचे उदरभरण सुरू होतं. त्यांना कोणीही गावांमध्ये येऊ देत नव्हतं. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या काही सहकाऱ्यांसह आग्र्याला औरंगजेबाच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त गेले होते. पण औरंगजेबाने शिवाजी महाराजांचा जागोजागी अपमान केला. म्हणून शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या भर दरबारामध्ये औरंगजेबाला फटकारले. औरंगजेबाने शिवाजी महाराजांना नजर कैदेत टाकले. पण शिवाजी महाराज आपल्या बुद्धीचातुर्याच्या भरवशावर औरंगजेबाच्या नजर कैदेतून निसटले. आग्र्यावरून मथुरेला गेलेत. तिथे आठ वर्षाच्या बाळ शंभूराजाला ठेवले. त्यानंतर त्यांनी स्वराज्याचा प्रवास सुरू केला. हा प्रवास काही सोपा नव्हता. प्रवासामध्ये अनेक जीवघेणे प्रसंग शिवाजी महाराजांच्या समोर आले. त्या सर्व बऱ्या वाईट प्रसंगांना तोंड देत शिवाजी महाराज स्वराज्याच्या वाटेने आपल्या सहकाऱ्यांसह निघाले होते. ते साधूच्या वेशामध्ये होते. सर्वांच्या अंगावर भगवे कपडे, दाढी वाढलेली, अंगाला भस्म लावलेले, काखेत झोळी असलेली. असे हे सर्व साधू मंडळी जमेल त्या ठिकाणी मुक्काम करत आणि पुढील प्रवास करत होते. कित्येक वेळेस औरंगजेबाचे सैनिक त्यांना आडवे झाले, काही ठिकाणी नैसर्गिक संकट सुद्धा आलीत. कधी कधी जंगली जनावरणी त्यांच्यावर हल्ला केला. पण ह्या सर्व संकटाचा सामना करत पुढे पुढे जात होते. संध्याकाळ झाली होती. समोर त्यांना एक आदिवासींचे छोटे गाव दिसले. आदिवासी असल्यामुळे त्यांच्यामुळे आपल्याला कोणताही धोका नाही. ही गोष्ट लक्षात घेऊन त्यांनी तिथे मुक्काम करण्याचे ठरवले. उलट इथे आपल्या राहण्या खाण्याची सुद्धा व्यवस्था होऊ शकते. या विचाराने शिवाजी महाराज व त्यांचे साथीदार त्या आदिवासी गावाकडे गेले. शिवाजी महाराजांना आणि त्यांच्या सहकार्यांना पाहून तेथील लोक अतिशय आनंदीत झाले. कारण त्या गावांमध्ये कोणीही बाहेरील व्यक्ती, साधुसंत जात नसत. या अगोदर कुण्या तरी साधूसंतांनी भविष्यवाणी केली होती की, इथून काही वर्षांनी काही साधुसंत तुमच्या गावांमध्ये येतील. ते भैरोबाचे अवतार असतील. ते गावात भिक्षा मागून खातील. त्यामुळे तुमच्यावर जे कलंक आहे तो नष्ट होईल. आणि तुमच्या मूळच्या गावातील सर्व कारभारी मंडळी तुम्हाला सन्मानाने गावामध्ये घेतील. तुमची शेती तुमचे घरदार तुम्हाला वापस करतील. शिवाजी महाराज व त्यांचे सहकारी साधूंच्या वेश्यामध्ये त्या गावांमध्ये गेल्यानंतर नेमकं काय घडलं याविषयीचे सविस्तर वर्णन प्रस्तुत व्हिडिओमध्ये केलेले आहे. #shivajimaharajhistroy #sambhajimaharajhistory #marathawarrior #fulemovie #sambhajimaharaj #history #shivajimaharajsong #babasaheb_new_song