У нас вы можете посмотреть бесплатно नवीन पद्धतीने बनवा उपवासाची कुरकुरीत,खमंग साबुदाणा बटाटा चकली।CookWithArti Marathi Recipe или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
साबुदाणा बटाटा चकली | उपवासासाठी खुसखुशीत आणि चविष्ट रेसिपी 😋 उपवासासाठी काहीतरी वेगळं आणि कुरकुरीत खायचं आहे का? मग नक्की ट्राय करा ही खमंग साबुदाणा बटाटा चकली! बाहेरून खुसखुशीत आणि आतून मऊ अशी ही चकली खूपच चविष्ट लागते. अगदी कमी साहित्यांत आणि सोप्या पद्धतीने ही रेसिपी तुम्ही घरी बनवू शकता. या व्हिडिओमध्ये मी परफेक्ट कुरकुरीत चकली बनवण्यासाठी आवश्यक टिप्स आणि ट्रिक्स शेअर केल्या आहेत. 📌 साहित्य: साबुदाणा १/२ किलो उकडलेला बटाटा १किलो मीठ (उपवासाचं) हिरवी मिरची / मिरची पावडर तेल तळण्यासाठी जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला 👍 लाईक करा, कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. #SabudanaChakali #UpvasRecipe #MarathiRecipe #FaraliRecipe #SabudanaBatata #UpvasSpecial