У нас вы можете посмотреть бесплатно What is Chanakya Mandal Pariwar's Foundation Course |Avinash Dharmadhikari Sir (IAS -1986) или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
𝗖𝗵𝗮𝗻𝗮𝗸𝘆𝗮 𝗠𝗮𝗻𝗱𝗮𝗹 𝗣𝗮𝗿𝗶𝘄𝗮𝗿'𝘀 "𝗙𝗼𝘂𝗻𝗱𝗮𝘁𝗶𝗼𝗻 𝗖𝗼𝘂𝗿𝘀𝗲" ज्यांची 10 वी, 12 वी झाली आहे किंवा कॉलेजच्या पहिल्या वर्षात शिकत आहेत त्यांच्यासाठी सुवर्णसंधी.. व्यक्तिमत्व विकसन, करिअर मार्गदर्शन आणि अनेक कौशल्यांचं मार्गदर्शन करणारा आपला फाऊंडेशन कोर्स! 🔴 फाउंडेशन कोर्स दिनांक ३० जुलै २०२१ पासून ऑनलाईन तसेच ऑफलाईन माध्यमात सुरु होत आहे . ✨या कोर्स मध्ये शिकवल्या जाणाऱ्या विषयांची ओळख तसेच चाणक्य मंडलच्या facultyची ओळख व्हावी म्हणून सर्व विद्यार्थ्यांसाठी 'डेमो सत्रे' आयोजित करण्यात येत आहेत. या डेमो सत्रांपैकी काही सत्रे फक्त ऑनलाईन माध्यमात तर काही सत्रे ऑनलाईन तसेच ऑफलाइन माध्यमात होणार आहेत. ऑनलाईन सत्रे zoom app द्वारे घेण्यात येतील. ऑफलाईन सत्रे चाणक्य मंडलच्या सदाशिव पेठ व वारजे केंद्रांवर होतील ➡️ (दिनांक २६,२७,२८ आणि २९ जुलै रोजीची सकाळची सत्रे ऑफलाईन माध्यमात होणार आहेत) 📌 परत्येक सत्राची zoom लिंक ई-मेल द्वारे पाठवण्यात येईल. 📝 मोफत नाव नोंदणीसाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://forms.gle/oHEHGaHavjtNK4qr9 ☎️ अधिक माहितीसाठी संपर्क करा : ०८०-६९०१५४५४/०८०-६९०१५४५५