У нас вы можете посмотреть бесплатно Captain खरातकडे सापडलेल्या पेनड्राईव्हमध्ये 58 व्हिडिओ, Maharashtra चा Epstein कोणाचं बिंग फोडणार ? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#BolBhidu #CaptainKharat #AshokKharat एका महिलेवर केलेल्या अत्याचाराबाबत अशोक खरातला अटक झालीये. दैवी शक्ती असल्याचं सांगून , गुंगीचं औषध देवून अत्याचार झाल्याचा आरोप या कॅप्टन खरातवर करण्यात आलेला आहे. कॅप्टन खरातच्या दरबारात अनेक राजकीय लोकं यायचे, अनेक महत्वाच्या व्यक्ती यायच्या, याच कॅप्टनच्या ऑफिसवर जेव्हा पोलीसांनी धाड टाकली तेव्हा पोलीसांना इथून एक पेनड्राईव्ह मिळून आला. या पेनड्राईव्हमध्ये एकूण 58 फाईल्स असल्याचं सांगण्यात येवू लागलय. पण या एकट्या कॅप्टन खरातच्या आहेत का? तर नाही… खरातसोबतच इतर महिला आणि काही राजकीय नेतेमंडळी, उद्योगपती यांचे कारनामे देखील या फाईल्समध्ये असल्याचं बोललं जातय. नेमकं हे प्रकरण काय आहे? कॅप्टन खरात खरच इतका पोहचलेला होता का? तो हात पाहण्याच्या बहाण्याने काय काय कांड करत होता? आणि या प्रकरणाची पाळमुळं नेमकी कुठपर्यन्त पोहचतायत पाहूया या व्हिडीओतून. Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO... चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. / @bolbhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : / bolbhiducom ➡️ Twitter : / bolbhidu ➡️ Instagram : / bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/