У нас вы можете посмотреть бесплатно Matthew VanDyke Arrest: Libia, Ukraine युद्धात सहभागी झालेला अमेरिकेचा भाडोत्री सैनिक भारतात सापडला? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#BolBhidu #MatthewVanDyke #NIAOperation तारीख १३ मार्च. ठिकाण, कोलकात्याचं नेताजी सुभाष चंद्र बोस इंटरनॅशनल एअरपोर्ट. संध्याकाळच्या वेळी एक अमेरिकन नागरिक परतीची फ्लाईट पकडत होता. तो एमिग्रेशन काउंटरवर गेला. अधिकाऱ्यानं त्याचे डॉक्युमेंट्स स्कॅन केले. पण त्या अधिकाऱ्याला काहीतरी संशयास्पद दिसलं. त्यानंतर त्या अमेरिकन नागरिकाला लगेच ताब्यात घेण्यात आलं. ताब्यात घेतल्यानंतर त्याला एनआयएच्या हवाली करण्यात आलं. त्याच वेळी इकडे लखनऊ आणि दिल्ली विमानतळावर सुद्धा एनआयएनं ६ जणांना ताब्यात घेतलं. हे सहाही जण परदेशी नागरिक होते. ते युक्रिनचे रहिवासी होते. या सर्व सात जणांना एनएआयएनं एकाच दिवशी ट्रॅप लावून पकडलं. १५ मार्चला त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं. त्यांच्या तपासात जे समोर आलं, ते धक्कादायक होतं. या सर्वांचा संबंध ईशान्य भारताशी आहे. त्यांचा संबंध म्यानमारशी सुद्धा आहे. कोलकात्यात पकडलेला अमेरिकन नागरिक याआधी लिबिया, सीरिया, इराक, अफगाणिस्तान, युक्रेन आणि व्हेनेझुएलातही दिसला आहे. हे सगळं प्रकरण नेमकं आहे काय? एनआयएनं पकडलेले ७ परदेशी नागरिक नक्की आहेत कोण? ते भारतात काय करत होते? त्यांचा संबंध म्यानमारशी काय आहे? जगभरात युद्धाच्या ठिकाणी दिसलेला अमेरिकन नागरिक नक्की कोण आहे? सगळा विषय समजून घेऊया आजच्या या व्हिडिओमधून.. Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO... चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. / @bolbhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : / bolbhiducom ➡️ Twitter : / bolbhidu ➡️ Instagram : / bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/