У нас вы можете посмотреть бесплатно 12 दिवस आधीचं Monsoon महाराष्ट्रात, Pune, Mumbai, कोकणात मुसळधार पावसाचा इशारा, पेरणी कधी करायची ? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#BolBhidu #MaharashtraRains #Monsoon2025 आतापर्यंतचे सर्व अंदाज मोडीत काढत नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच मान्यून महाराष्ट्रात दाखल झाला आहे. ही एका दृष्टीने आनंदाची बातमी असली तरी बहुतांश महाराष्ट्रात पिकांचं नुकसान झालं आहे. त्यामुळे शेतकरी चितेंत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पाऊस सुरू आहे. त्यामुळे ऐन मे महिन्यात नदी, नाले प्रवाहित झाले आहेत. रविवारी सकाळी 11 च्या सुमारास मान्सून महाराष्ट्रातील तळकोकणात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात दाखल झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. या संपूर्ण विषयाची माहिती आज घेऊया. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : / bolbhiducom ➡️ Twitter : / bolbhidu ➡️ Instagram : / bolbhidu.com ➡️Website: https://bolbhidu.com/