У нас вы можете посмотреть бесплатно Bawankule ते Pankaj Munde, कोण राहणार कोण जाणार ? Devendra Fadnvis मंत्रीमंडळात काय बदल करणार ? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#BolBhidu #DevendraFadnavis #bjp भाजपने नव्याने नियुक्त्या जाहीर केल्या. नवनाथ बन, कृष्णराज महाडिक अशा नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली. दूसरीकडे राज्यसभेवर कोण जाणार याची चर्चा सुरू आहे. भाजपने विनोद तावडेंच नाव पक्कं केल्याची चर्चा देखील आहे. पण या सर्व निर्णयासोबत भाजपमध्ये दबक्या आवाजात अजून एक चर्चा चालू आहे, ती चर्चा म्हणजे मोठ्या फेरबदलांची चर्चा. काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील मंत्रीमंडळातल्या चार चेहऱ्यांना घरी बसवलं जाईल अशी बातमी होती. दूसरीकडे झिरवाळांच्या खात्यात मंत्रालयातीलच व्यक्ती आरोपीच्या पिंजऱ्यात आहेत. मंत्रालयात कारवाई होण्यासाठी गृह विभागाची परवानगी आवश्यक असते, पर्यायाने या कारवाईबाबत फडणवीसांना कल्पना होती आणि त्यांनी झिरवळांच्या मंत्रालयाची चूक पदरात घेतली नाही हे स्पष्ट आहे… दूसरीकडे जिल्हा परिषद-नगरपालिका-महापालिकांच्या निवडणूका झाल्या आहेत. पुढच्या तीन वर्षात महाराष्ट्रात महत्वाच्या अशा निवडणूका नाहीत. आत्ता थेट लोकसभेच्याच निवडणूका होतील. पर्यायाने प्रशासनावर संपूर्ण कंट्रोल निर्माण करणं फडणवीसांच ध्येय असणार आहे. आणि याच सर्व संदर्भातून भाजपमध्ये चर्चा सुरू आहे ती, मंत्रीमंडळातल्या धक्कादायक फेरबदलांची? पण हे फेरबदल खरच होणार आहेत का? झाले तर कोणत्या नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे? शिवाय कोणते चेहरे मंत्रीमंडळातून बाहेर होतील? पाहूयात या व्हिडिओमधून... Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO... चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. / @bolbhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : / bolbhiducom ➡️ Twitter : / bolbhidu ➡️ Instagram : / bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/