У нас вы можете посмотреть бесплатно शिवछत्रपतींच्या लाल महालाचे नेमके काय झाले असावे? | What must have happened to Lal Mahal? | Pune или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
लाल महालाचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर काय झाले? हा प्रश्न आज बहुतेक शिवभक्तांच्या मनात घर करून बसला आहे. वेगवेगळ्या व्यक्ती, पक्ष, संघटना, नेते आप-आपल्या विचारांचा प्रसार करण्यासाठी आणि विरोधी विचारकांवर कुरघोडी करण्यासाठी आप-आपल्या परीने लाल महालाच्या नष्ट होण्याचे राजकारण करत आहेत. कोणताही आधार नसलेले तथ्यहीन दावे निव्वळ स्वार्थासाठी केले जात आहेत. समाजात तेढ निर्माण करणाऱ्या व सामाजिक स्वास्थ्य बिघडवणाऱ्या पोस्ट फेसबुक, व्हॉटस-ॲपवर फिरत आहेत. अशीच एक लाल महालाशी संबंधित पोस्ट माझे नवी मुंबई, घणसोली इथे राहणारे मित्र श्री.ॲड.विक्रम पिंपरीकर साहेब यांच्या व्हॉटस-ॲपवर आली होती. ती त्यांनी मला शंका निरसनासाठी फॉरवर्ड केली आणि या विषयावर माझ्या परीने प्रकाश टाकून व्हिडिओ बनवण्याबद्दल विनंती केली. त्यांच्या विनंतीला मान देऊन हा व्हिडिओ तयार केला आहे. आपण सर्व मित्रांनी हा व्हिडिओ पाहून आपले मनोगत कळवावे. तसेच इतर कोणत्या विषयावर मी बोलावे किंवा एखाद्या प्रश्नाचे उत्तर द्यावे अशी आपली इच्छा असेल, तर कृपया मला नेहमीप्रमाणे फेसबुक व्हॉटस-ॲप अथवा फोन करून कळवावे ही विनंती. 'किमंतु लाईव्ह यूट्यूब चॅनेल'ला सपोर्ट करण्यासाठी - आपण आमचे पॅट्रिऑन होऊ शकता. भेट द्या - / kimantu ला आणि आपला पाठिंबा जाहीर करा. #Lalmahal #ChatrapatiShivajiMaharaj #ShaistaKhan #MarathaHistory #Pune