У нас вы можете посмотреть бесплатно Kolhapur ZP: Hasan Mushrif - Satej Patil जोडी पुन्हा एकत्र येणार?| Vinay Kore | BJP | Congress | NCP или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
झेडपीत सर्वाधिक सदस्य निवडून आणूनही मंत्री हसन मुश्रीफ यांना अध्यक्षपदासाठी इतकी ताणाताणी का करावी लागतेय? भाजप मुश्रीफांची कोंडी का करत आहे? आणि या सगळ्यात सतेज ऊर्फ बंटी पाटील आणि मुश्रीफ यांची जुनी मैत्री पुन्हा एकदा कोल्हापूरच्या राजकारणात नवा राजकीय भूकंप घडवून आणणार का? विनय कोरे यांच्यामुळे मुश्रीफ अडचणीत कसे सापडलेत, या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण या व्हिडिओतून शोधणार आहोत. कोल्हापुरात जे सुरू आहे, तसं राजकारण राज्यातील इतर कुठल्याही झेडपीत सुरू नाही. संपूर्ण राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या घडामोडी सुरू आहेत. त्यातच आज आलेल्या एका बातमीने आणखी खळबळ उडवून दिलीय. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा. 'टीओडी मराठी'लाही लगेच सबस्क्राईब करा. TOD : TOD Marathi | Marathi News | Times Of Democracy Marathi | मराठी बातम्या | Marathi News | Latest Marathi News | Times Of Democracy #latestnews #marathinews #मराठी_बातम्या #TODMarathi #TimesofDemocracy #KolhapurPolitics #HasanMushrif #SatejPatil #BuntyPatil #VinayKore #ZPElection #MaharashtraPolitics #BJPvsMushrif #KolhapurZP #politicalnews #marathinews #maharashtranews #PoliticalAnalysis #MarathiPolitics #breakingnewsmarathi #KolhapurNews #MarathiYouTube #todmarathi अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच Subscribe करा TODMarathi Subscribe TODMarathi - shorturl.at/dFKQ0 𝐅𝐚𝐜𝐞𝐛𝐨𝐨𝐤 - / todmarathi 𝐈𝐧𝐬𝐭𝐚𝐠𝐫𝐚𝐦 - / todmarathi 𝐓𝐰𝐢𝐭𝐭𝐞𝐫 - / todmarathi Telegram - https://t.me/TODMarathi अधिक माहितीसाठी संपर्क : +917620423038