• ClipSaver
  • dtub.ru
ClipSaver
Русские видео
  • Смешные видео
  • Приколы
  • Обзоры
  • Новости
  • Тесты
  • Спорт
  • Любовь
  • Музыка
  • Разное
Сейчас в тренде
  • Фейгин лайф
  • Три кота
  • Самвел адамян
  • А4 ютуб
  • скачать бит
  • гитара с нуля
Иностранные видео
  • Funny Babies
  • Funny Sports
  • Funny Animals
  • Funny Pranks
  • Funny Magic
  • Funny Vines
  • Funny Virals
  • Funny K-Pop

पोट साफ होण्याचे उपाय शोधताय? Constipation remedies। скачать в хорошем качестве

पोट साफ होण्याचे उपाय शोधताय? Constipation remedies। 5 месяцев назад

скачать видео

скачать mp3

скачать mp4

поделиться

телефон с камерой

телефон с видео

бесплатно

загрузить,

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
पोट साफ होण्याचे उपाय शोधताय? Constipation remedies।
  • Поделиться ВК
  • Поделиться в ОК
  •  
  •  


Скачать видео с ютуб по ссылке или смотреть без блокировок на сайте: पोट साफ होण्याचे उपाय शोधताय? Constipation remedies। в качестве 4k

У нас вы можете посмотреть бесплатно पोट साफ होण्याचे उपाय शोधताय? Constipation remedies। или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:

  • Информация по загрузке:

Скачать mp3 с ютуба отдельным файлом. Бесплатный рингтон पोट साफ होण्याचे उपाय शोधताय? Constipation remedies। в формате MP3:


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru



पोट साफ होण्याचे उपाय शोधताय? Constipation remedies।

पोट साफ करण्यासाठी चे उपाय करत असताना काही बेसिक गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. आयुर्वेदाने यासंदर्भात उपयुक्त मार्गदर्शन केलेले आहे. पोट साफ कसे करावे? पेट साफ कैसे करे? सकाळी एकदाच पोट साफ होण्यासाठी घरगुती उपाय सांगा? सकाळी गरम पाणी पिल्याने पोट साफ होते का? पोट साफ करण्यासाठी आहारामध्ये फायबर्स गरजेचे असतात का? कोणत्या चूर्णाने पोट साफ होईल? पोट साफ होण्यासाठी कोणते पदार्थ खावेत? अथवा खाऊ नयेत? नियमितपणे पोट साफ होण्यासाठी डेली रूटीन कसे असावे? पोट साफ होण्यासाठी आहारात कसा असावा? कॉन्स्टिपेशन कमी करण्यासाठी डेली रुटीन आणि लाइफस्टाइल कसे असावे? असे अनेक प्रश्न अनेकदा विचारले जातात प्रश्नांना उत्तरे देणारे अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, त्यांची लिंक खाली दिली आहे. या व्हिडिओमध्ये आपण पोट साफ न होण्यामागे आयुर्वेदाने सांगितलेले एक बेसिक कारण सांगून सविस्तर चर्चा केली आहे. #पित्तउपाय #पोट_साफ #कब्ज़ #drtusharkokate #ayurvedmarathi #aciditycure #त्रिफला #constipation #benefitsofcastoroil #benefitsofamla #benefitsofayurveda #benefitsofghee #benefitsof #गरम_पाणी @drtusharkokateayurvedclinic आपल्या चैनल वरील अन्य काही महत्त्वाचे व्हिडिओज RO filter limitations/ disadvantages    • RO filter/ फिल्टरचे पाणी त्रासदायक ? TDS क...   benefits of ghee दूध तूप घेण्याचे 21 आश्चर्यकारक फायदे    • Benefits of ghee/ दूध तूप घेण्याचे 21 आश्च...   पित्त उपाय    • पित्त वाढवणारी 9 कारणे आणि काही पदार्थ By ...   ताक पिण्याचे फायदे    • हे आजार ताकाला घाबरतात! ताक पिण्याचे फायदे...   पोट साफ होण्यासाठी 3 नियम    • पोट साफ व्हायलाच हवे। हे 3 नियम पाळा। Say ...   चेहऱ्यावरील वांग घालवण्यासाठी    • वांग/Pigmentation घालवायचे असतील तर 3 महत्...   वांग/Pigmentation/Melasma विशेष Series:    • वांग/Pigmentation/Melasma विशेष Series   केसांच्या वाढीसाठी    • होय! केसांसाठी आंब्याची कोय! घरीच बनवा str...   केसांचे प्रश्न-हमखास यशस्वी उत्तरे Guide to your hair problems:    • केसांचे प्रश्न-हमखास यशस्वी उत्तरे Guide t...   Dr. Tushar Kokate Mob. 9960209459 This video also contains information about #कब्ज #constipation #पोट_साफ पेट साफ उपाय आतों की सफाई kabaj ka ilaj कडक संडास hard stool बद्धकोष्ठता ghee for constipation acidity solutions ताक और पेट साफ कब्ज का इलाज पोट साफ उपाय bloating home remedies benefits of buttermilk benefits of ginger benefits of castor oil benefits of rock salt benefits of ajwain benefits of warm water Disclaimer / अस्विकरण या व्हिडिओचा व आपल्या या चैनल वरील सर्व व्हिडिओंचा एकमेव उद्देश आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार करणे हा आहे. येथे दिलेली माहिती ही आयुर्वेदाच्या शास्त्रीय ग्रंथांमधून आणि विद्वान गुरुजनांकडून मिळालेली माहिती आहे. तसेच काही माहिती मिळवण्यासाठी इंटरनेटवरील सर्च चाही आधार घेण्यात आलेला आहे. ही माहिती जास्तीत जास्त अचूक ठेवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. तरीही व्हिडिओमध्ये दिलेली माहिती , घरगुती उपाय, औषधे वापरण्यापूर्वी तज्ञ आयुर्वेद डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा ,असे आम्ही स्पष्ट करत आहोत . व्हिडिओ मधील माहितीच्या प्रयोगामुळे झालेल्या शारीरिक , मानसिक, आर्थिक किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या नुकसानीस डॉक्टर किंवा चॅनल जबाबदार राहणार नाहीत. आयुर्वेद शास्त्र आपल्या आरोग्यसमस्या सोडवण्यासाठी नक्कीच समर्थ आहे असा विश्वास वाटतो. हल्ली आयुर्वेदाच्या नावाखाली जी काही चुकीची माहिती प्रसारित केली जात आहे, त्या माहितीपासून आपण सावध राहावे! भगवान धन्वंतरी आपणास उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो ही प्रार्थना🙏🙏🙏! धन्यवाद! डॉ तुषार कोकाटे.

Comments
  • पोटातील जडपणा व गच्चपणा याविषयी डॉ. प्रमोद महाडीक यांचे संपूर्ण मार्गदर्शन 1 год назад
    पोटातील जडपणा व गच्चपणा याविषयी डॉ. प्रमोद महाडीक यांचे संपूर्ण मार्गदर्शन
    Опубликовано: 1 год назад
  • सकाळी उठताच ओवा, जिरे, धणे, बडीशेप, मेथीपैकी कोणतं पाणी पिणं आहे सर्वोत्तम? Morning Drinks 3 месяца назад
    सकाळी उठताच ओवा, जिरे, धणे, बडीशेप, मेथीपैकी कोणतं पाणी पिणं आहे सर्वोत्तम? Morning Drinks
    Опубликовано: 3 месяца назад
  • रोज चूर्ण, काढे, औषधं घेऊनही पोट साफ होत नाही? 10 месяцев назад
    रोज चूर्ण, काढे, औषधं घेऊनही पोट साफ होत नाही?
    Опубликовано: 10 месяцев назад
  • पोटात गॅस तयार होणे, पोट फुगणे, ऍसिडिटी कशी समूळ नष्ट करावी?? Трансляция закончилась 1 месяц назад
    पोटात गॅस तयार होणे, पोट फुगणे, ऍसिडिटी कशी समूळ नष्ट करावी??
    Опубликовано: Трансляция закончилась 1 месяц назад
  • या आहाराने सर्व रोग दूर होतील, आतडे सहज स्वच्छ करा, total health, maulijee dusane, dnyanyog shibir 4 года назад
    या आहाराने सर्व रोग दूर होतील, आतडे सहज स्वच्छ करा, total health, maulijee dusane, dnyanyog shibir
    Опубликовано: 4 года назад
  • गेली ८ वर्षांपासून मी रात्री ७ नंतर जेवण घ्यायचे बंद केले. आणि काय सांगू मी तुम्हाला ... 2 недели назад
    गेली ८ वर्षांपासून मी रात्री ७ नंतर जेवण घ्यायचे बंद केले. आणि काय सांगू मी तुम्हाला ...
    Опубликовано: 2 недели назад
  • कडक संडास साफ होण्यासाठी काय करावे ? | kadak sandas upay in marathi | Constipation  Home Remady 2 года назад
    कडक संडास साफ होण्यासाठी काय करावे ? | kadak sandas upay in marathi | Constipation Home Remady
    Опубликовано: 2 года назад
  • रोजच्या रोज पोट साफ होईल करा हा सोपा उपाय सोपा व्यायाम 👆#toilet#yoga#upay#health#marathi#drhukiresv 2 недели назад
    रोजच्या रोज पोट साफ होईल करा हा सोपा उपाय सोपा व्यायाम 👆#toilet#yoga#upay#health#marathi#drhukiresv
    Опубликовано: 2 недели назад
  • लसुणी मेथी रेसीपी मराठीत | Dhaba Style Lasuni Methi |  Restaurant style Lasooni Methi.. 15 часов назад
    लसुणी मेथी रेसीपी मराठीत | Dhaba Style Lasuni Methi | Restaurant style Lasooni Methi..
    Опубликовано: 15 часов назад
  • ओव्याचे पाणी 10 फायदे। Ajwain water benefits। Carom seeds। डॉ तुषार कोकाटे 4 месяца назад
    ओव्याचे पाणी 10 फायदे। Ajwain water benefits। Carom seeds। डॉ तुषार कोकाटे
    Опубликовано: 4 месяца назад
  • Benefits of ghee ! तूप घेण्याचे फायदे. कसे घ्यावे? Blood pressure, डायबेटीस ? लहान मुले ? 8 месяцев назад
    Benefits of ghee ! तूप घेण्याचे फायदे. कसे घ्यावे? Blood pressure, डायबेटीस ? लहान मुले ?
    Опубликовано: 8 месяцев назад
  • पोट साफ होण्यासाठी घरगुती उपाय। Pot saaf honyasathi upay। Say no to Constipation। Constipation उपाय 7 месяцев назад
    पोट साफ होण्यासाठी घरगुती उपाय। Pot saaf honyasathi upay। Say no to Constipation। Constipation उपाय
    Опубликовано: 7 месяцев назад
  • रोज सकाळी उपाशीपोटी कोणते पाणी प्यावे👆पचन सांधे वजन चरबी बीपी शुगर गुणकारी#health#marathi#drhukiresv 3 дня назад
    रोज सकाळी उपाशीपोटी कोणते पाणी प्यावे👆पचन सांधे वजन चरबी बीपी शुगर गुणकारी#health#marathi#drhukiresv
    Опубликовано: 3 дня назад
  • पोट साफ होण्यासाठी। पोटातील गॅस कमी करा- 5 उपाय, 3 टिप्स। Constipation, Gases cure। डॉ तुषार कोकाटे 6 месяцев назад
    पोट साफ होण्यासाठी। पोटातील गॅस कमी करा- 5 उपाय, 3 टिप्स। Constipation, Gases cure। डॉ तुषार कोकाटे
    Опубликовано: 6 месяцев назад
  •  पचन नीट होण्यासाठी 5 रामबाण उपाय, घरगुती पाचक चूर्ण How to improve digestion by Dr Kshitija B 2 месяца назад
    पचन नीट होण्यासाठी 5 रामबाण उपाय, घरगुती पाचक चूर्ण How to improve digestion by Dr Kshitija B
    Опубликовано: 2 месяца назад
  • वात कमी करणारे 11 पदार्थ! संधिवात, आमवात,  मणक्यांचे आजार इ. Joint pain Home remedies 1 год назад
    वात कमी करणारे 11 पदार्थ! संधिवात, आमवात, मणक्यांचे आजार इ. Joint pain Home remedies
    Опубликовано: 1 год назад
  • पोट साफ करण्यासाठी सर्वोत्तम पर्याय / पचनशक्ती वाढवा / बद्धकोष्ठता दूर करा 7 месяцев назад
    पोट साफ करण्यासाठी सर्वोत्तम पर्याय / पचनशक्ती वाढवा / बद्धकोष्ठता दूर करा
    Опубликовано: 7 месяцев назад
  • सकाळी पाणी कधी प्यावे? How to drink water in morning? Ushapaan 1 год назад
    सकाळी पाणी कधी प्यावे? How to drink water in morning? Ushapaan
    Опубликовано: 1 год назад
  • मनुके- फायदे पण कसे? कधी? किती? कोणते खावेत? काळे मनुके की पिवळे? 1 год назад
    मनुके- फायदे पण कसे? कधी? किती? कोणते खावेत? काळे मनुके की पिवळे?
    Опубликовано: 1 год назад
  • पोट साफ होत नाही? नक्की कशाप्रकारचे कॉन्स्टिपेशन आहे कसे ओळखाल? आणि त्यानुसार औषधे कोणती? 3 месяца назад
    पोट साफ होत नाही? नक्की कशाप्रकारचे कॉन्स्टिपेशन आहे कसे ओळखाल? आणि त्यानुसार औषधे कोणती?
    Опубликовано: 3 месяца назад

Контактный email для правообладателей: [email protected] © 2017 - 2025

Отказ от ответственности - Disclaimer Правообладателям - DMCA Условия использования сайта - TOS



Карта сайта 1 Карта сайта 2 Карта сайта 3 Карта сайта 4 Карта сайта 5