У нас вы можете посмотреть бесплатно ओव्याचे पाणी 10 फायदे। Ajwain water benefits। Carom seeds। डॉ तुषार कोकाटे или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
वजन कमी करणे weightloss, पोट साफ करणे, पोटातील गॅस bloating कमी करणे, सर्दी coryza, खोकला cough, पाळीच्या तक्रारी period problems, पीसीओडी PCOD, पोटातील जंत worms, उचकी hiccups, अशा अनेक आरोग्याच्या समस्यांवर ओवा / अजवाइन/ carom seeds हा गुणकारी आहे. ओवा खाण्याचे फायदे काय आहेत? ओवा पाणी पिण्याचे फायदे काय आहेत? हा ओवा कसा वापरावा? ओव्याचे पाणी कसे करावे? ओव्याचा काढा कसा करावा? ओव्याची पुरचुंडी कशी करावी? याचे काय फायदे होतात? हे कसे वापरावे? कधी वापरावे? ओव्याचे पाणी किती दिवस घ्यावे? कोणी घ्यावे? ओव्याचे पाणी कुणाला चालणार नाही? पित्त प्रकृती असेल तर ओवा चालतो का? ओवा उष्ण आहे का? ajwain water benefits? ओवा गरम पडतो का? असे अनेक प्रश्न विचारले जातात. या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न या व्हिडिओ मधून केला आहे. #ajwainbenefits #drtusharkokate #पित्तउपाय #ayurvedmarathi #पोट_साफ #acidityremedies #benefitsof #weightloss #constipation #ओवा #अजवाइन #ajwainwater #कब्ज़ #पेटकीगैस #पेटदर्द #indigestionrelief #coughremedies #जुकाम #noseblock #sneezing #जंतु #immunitybooster #infection #वात #कफ #डोकेदुखी #सिरदर्द #jointpain #homeremedies #घरेलूनुस्खे #healthbenefitsofajwainwater आपल्या चॅनलवरील इतर काही महत्त्वाचे व्हिडिओ दूध तुपाचे 21 फायदे • Benefits of ghee/ दूध तूप घेण्याचे 21 आश्च... पित्त होण्याची कारणे • पित्त वाढवणारी 9 कारणे आणि काही पदार्थ By ... संधिगत वात /गुडघेदुखी/ Joint pain घरगुती उपाय: • संधिगत वात /गुडघेदुखी/ Joint pain घरगुती उपाय खजूर खाण्याची योग्य पद्धत खजुराचे फायदे • कोणते खजूर best? कधी ? किती? कशासह खावेत? ... उष्णता कमी करण्यासाठी घरगुती उपाय • शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी घरगुत... केसांच्या समस्या- हमखास यशस्वी उत्तरे! हेअर केअर रुटीन • केसांचे प्रश्न-हमखास यशस्वी उत्तरे Guide t... पोट साफ होण्यासाठी घरगुती उपाय Constipation home remedy: • पोट साफ होण्यासाठी घरगुती उपाय Constipatio... This video also includes information about वात का वाढतो? वात उपाय गुडघेदुखी जॉईंट पेन और अजवाईन खासी जुकाम और अजवाईन सांधेदुखी ओव्याचे फायदे ओवा आणि सांधेदुखी ओवा आणि पोटदुखी ओवा आणि जंत ओवा आणि गॅस ओवा आणि pcod ओवा आणि कंबरदुखी वाताचे आजार वात व एरंड तेल सर्दी खोकला आणि ओवा वात व तीळ तेल वात कमी कसा होतो? मणक्यातील गॅप Balancing Vata dosha Vata and carom seeds Disclaimer / अस्विकरण या व्हिडिओचा व आपल्या या चैनल वरील सर्व व्हिडिओंचा एकमेव उद्देश आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार करणे हा आहे. येथे दिलेली माहिती ही आयुर्वेदाच्या शास्त्रीय ग्रंथांमधून आणि विद्वान गुरुजनांकडून मिळालेली माहिती आहे. तसेच काही माहिती मिळवण्यासाठी इंटरनेटवरील सर्च चाही आधार घेण्यात आलेला आहे. ही माहिती जास्तीत जास्त अचूक ठेवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. तरीही व्हिडिओमध्ये दिलेली माहिती , घरगुती उपाय, औषधे वापरण्यापूर्वी तज्ञ आयुर्वेद डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा ,असे आम्ही स्पष्ट करत आहोत . व्हिडिओ मधील माहितीच्या प्रयोगामुळे झालेल्या शारीरिक , मानसिक, आर्थिक किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या नुकसानीस डॉक्टर किंवा चॅनल जबाबदार राहणार नाहीत. आयुर्वेद शास्त्र आपल्या आरोग्यसमस्या सोडवण्यासाठी नक्कीच समर्थ आहे असा विश्वास वाटतो. हल्ली आयुर्वेदाच्या नावाखाली जी काही चुकीची माहिती प्रसारित केली जात आहे, त्या माहितीपासून आपण सावध राहावे! भगवान धन्वंतरी आपणास उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो ही प्रार्थना🙏🙏🙏! धन्यवाद! डॉ तुषार कोकाटे.