У нас вы можете посмотреть бесплатно India EU Trade Deal: BMW, Mercedes ते Audi युरोपियन गाड्या स्वस्थ, भारतीय बाजारपेठेवर परिणाम होणार ? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#BolBhidu #IndiaEUFTA #IndiaEU भारत आणि युरोपियन युनियन यांच्यात २००७ पासून फ्री ट्रेड डीलबाबत चर्चा सुरू होती. अखेर १८ वर्षांनी ही डील पूर्ण झाली आहे. मंगळवारी २७ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत आणि ईयू यांच्यात ट्रेड डील झाल्याची घोषणा केली. पंतप्रधान मोदी यांनी, भारतानं आतापर्यंतची सर्वात मोठी ट्रेड डील पूर्ण केल्याचं म्हटलंय. तर युरोपियन नेत्यांनी याला 'मदर ऑफ ऑल डील्स' असं नाव दिलंय. या ट्रेड डील नंतर युरोपातून भारतात येणाऱ्या अनेक वस्तू स्वस्त होणार आहेत. यात मशीनरी, केमिकल्स, मेडिकल प्रॉडक्स्ट्स, अल्कोहोल यांचा समावेश आहे. पण या ट्रेड डिलचा सर्वाधिक फायदा होणार आहे, तो युरोपियन ब्रँन्डच्या चारचाकी गाड्यांना. भारत आणि ईयू यांच्यातल्या ट्रेड डीलनंतर युरोपातून भारतात आयात होणाऱ्या गाड्या प्रचंड स्वस्त होणार आहेत. भारतानं या गाड्यांवरचा टॅरिफ कमी केला असून या गाड्या आता भारतीय मार्केटमध्ये स्वस्तात विकल्या जाणार आहेत. पण या ट्रेड डीलनंतर युरोपातल्या कोणकोणत्या गाड्या स्वस्त होणार आहेत? त्या गाड्या किती रुपयांनी स्वस्त होतील? याचा परिणाम भारतीय मार्केटवरती कसा होऊ शकतो? सगळं समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO... चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. / @bolbhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : / bolbhiducom ➡️ Twitter : / bolbhidu ➡️ Instagram : / bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/