У нас вы можете посмотреть бесплатно उपासनासंगीत क्र.१५-पाहुन रचना विश्वाची ह्या काय दिसे मजला или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
बायबल मधल्या स्तोत्रसंहितेमध्ये असं म्हटलंय की 'मूढ आपल्या मनात म्हणतो, “देव नाही. ” हे किती खरय ना? अहो अगदी सहज आपल्या आजूबाजूला नजर टाकली तरी त्या देवाचं अस्थित्व जाणवेल. मग त्या देवाला नाकारणारा मूढच म्हणावा ना? आजच्या गीतात कवीवर्य भास्कर कृष्ण उजगरे म्हणतात "पाहुन रचना विश्वाची ह्या काय दिसे मजला ? थोरांहुनि जो थोर तयाने निर्मियले ह्याला ..." ज्या परमथोर पवित्र अशा परमेश्वरानं या संपूर्ण विश्वाची निर्मिती केली त्या अगाध अशा परमेश्वराची थोरवी वर्णन करताना, नाशिकरोड येथील सेन्ट फिलिप चर्च क्वायरग्रूप उपासनासंगीतातल्या १५व्या क्रमांकाचं हे गीत सादर करीत आहेत; ऐकुया आणि आपणसुद्धा या गीताची ही चाल शिकूया. #christianmarathisong #christiansongs #christmas #christmassongs #hymnsofpraiseandworship #marathichristiansong #marathibhavgeete