У нас вы можете посмотреть бесплатно जंजिरा किल्ल्यावर सिद्दी कासमने छाटलेल्या कोंडाजी फर्जंद यांच्या मुंडक्याचे काय झाले ? Sambhaji raje или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#patilsopinion #kondajifarzand #sambhajimaharaj जंजिरा किल्ल्यावर सिद्दी कासमने छाटलेल्या कोंडाजी फर्जंद यांच्या मुंडक्याचे काय झाले ? Sambhaji raje • जंजिरा किल्ल्यावर सिद्दी कासमने छाटलेल्या ... About this video - छत्रपती संभाजी महाराजांनी पाठवलेल्या कोंडाजी फर्जंद यांना जंजिरा किल्ल्यावरील सिद्दी कासम याने कसे ठार मारले याविषयीचा इतिहास या व्हिडिओमध्ये आहे. ===============================================================================Description of the video - जय शिवराय... छत्रपती शिवाजी महाराजांनी जंजिरा किल्ला जिंकण्याचा खूपदा प्रयत्न केला. पण त्यांना अपयश आले. आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या दृष्टिकोनाने जंजिरा किल्ला स्वराज्यामध्ये असणं फार महत्त्वाचं होतं. शिवाय जंजिऱ्यावरील सिद्धी कोकणामधील बाया - मुली पळवायचे, त्यांच्यावर अत्याचार करायचे, माणसांचे नाक कान कापायचे,हातपाय तोडायचे. त्यामुळे जंजिऱ्यावरील सिदयाचा बंदोबस्त केलाच पाहिजे. म्हणून शिवाजी महाराजांनी जंजिऱ्यावर अनेक मोहिमा केल्या पण ते यशस्वी झाले नाहीत. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराजांनी जंजिरा जिंकण्यासाठी एक मोहीम आखली. सैन्यासह लढा देऊन जंजिरा असा जिंकता येणार नाही हे संभाजी महाराजांना माहिती होते. जंजिरा जिंकायचा असेल तर त्याच्या पोटात हात आत घालूनच जिंकावा लागेल. त्यासाठी संभाजी महाराजांनी कोंडाजी फर्जंद यांना जंजिऱ्याकडे पाठवले. आपल्या मनातील गनिमी कावा संभाजी महाराजांनी त्यांना समजून सांगितला. आपल्या काही साथीदारांसह कोंडाजी फर्जंद जंजिऱ्यावर गेले. संभाजी महाराजांच्या स्वराज्याला सोडून आपली चाकरी करण्यासाठी आलोय. आयुष्यभर आपली सेवा करू पण संभाजीकडे परत जाणार नाही असे कोंडाजीबाबा सिद्धी कासम यांना सांगू लागले. कोंडाजीनी सिद्धी कासमचा विश्वास संपादन केला. सिद्दी कासमने ही त्यांच्यावर विश्वास ठेवला. सिद्दी कासमने आपली इराणी रखेल 'दिलरुबा' कोंडाजींना भेट केली. आपल्या काही सहकाऱ्यांसह कोंडाजी बाबा जंजिऱ्यामध्ये राहू लागले. सिद्धी कासमची सेवा करू लागले. पण मनात डाव वेगळाच. संभाजी महाराजांनी सांगितलेला डाव. जंजिरावर असलेल्या सर्व बारूदखाण्याचा तपास लावायचा. योग्य नियोजन करून,योग्य वेळ साधून त्या बारूद खाण्याला आग लावून द्यायची. त्या बारूदखान्याच्या धमाक्याने संपूर्ण जंजिरा उध्वस्त करायचा. कोंडाजी बाबांची योजना आखली आणि कोंडाजी बाबांचा हात जंजिराच्या आत फिरू लागला. कोंडाजी बाबांनी सर्व काही नियोजन व्यवस्थितपणे केले. बस आता बारुदाच्या कोठारांना आग लावायची सर्व योजना यशस्वी झाली. पण ऐन वेळेवर घात झाला. सर्व योजना सिद्दी कासमला कळाली. त्यामुळे कोंडाजीबाबा आणि त्यांचे साथीदार मारल्या गेले. कोंडाजीबाबा आणि त्यांचे साथीदार कसे पकडले गेले? त्यांची योजना सिद्दी कासमच्या कशी लक्षात आली? ही माहिती या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. ============================================================================= आग्र्यामध्ये शिवाजी महाराजांच्या गुप्त हालचालींवर लक्ष ठेवणारे कवी कलश संभाजी राजाचे मित्र कसे झाले • आग्र्यामध्ये शिवाजी महाराजांच्या गुप्त हाल... महाराणी येसुबाईंचे म्हणणे संभाजी महाराजांनी ऐकले असते तर त्यांचे प्राण वाचले असते | Sambhaji Maharaj • महाराणी येसुबाईंचे म्हणणे संभाजी महाराजांन... ============================================================================= #kondajifarjand #sambhajimaharaj #shivajimaharajsong #janjirafort #shivajimaharajhistroy #sambhajimaharajhistory