У нас вы можете посмотреть бесплатно उपाससनासंगीत गीत क्र ४५ किती गोड ! किती रे गोड नाम तव वाटे Kiti God kiti god naam tav wate или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
माणसानं जगाच्या पापमय रहाटगाडग्यात स्वत:ला सावरत विश्वासानं एकचित्त होऊन प्रभु येशूवर पूर्ण भरवसा ठेऊन त्यालाआपला तारणारा म्हणून स्विकारणं हाच जीवनाचा एकमेव मार्ग आहे. ख्रिस्ती असो किंवा ख्रिस्तेतर, ज्याला हे कळतं तोच शाश्वत जीवनाप्रत जाऊ शकतो ! पवित्र आत्म्याच्या प्रेरणेनं रेव्ह.नारायण वामन टिळकांना हे उमगलं आणि पटलं !! मग; मोठ्या आनंदानं स्तुतीवर स्तुती, आभारावर आभार आणि धन्यवाद देत परमेश्वराला गौरविण्यात त्यांनी आपलं सगळं जीवन खर्ची घातलं. छंदयुक्त अशा साध्यासोप्या शब्दांतून काव्य रचनेचा सडाच जणू त्यांनी स्वत:च्या भक्तिपथावरती शिंपला, जो आजवर येशू भक्तांच्या जीवनाला प्रफुल्लित करतो आहे. किती म्हणून किती सांगावं !! परमेश्वरावरील श्रध्येसह येशूवरचा विश्वास, त्याची दयामय वृत्ती, क्षमाशील असं त्याचं प्रेमळ रूप, केवळ प्रभु येशू मध्येच मला प्रकट होऊन मी धन्य झालो असं रेव्ह.नारायण वामन टिळक म्हणतात. चला तर मग ऐकुयात, त्यांच्याच शब्दात.... प्रभु येशू बाबत केलेलं काव्यमय नाममाधुर्य !!! उपासनासंगीत गीत क्र.४५. शब्द आहेत..... “ किती गोड ! किती रे गोड नाम तव वाटे । मन प्रेमरसाच्या उले खळखळाटे. ॥ “ समूहगीत सादर करीत आहे शांतिदीप गानवृंद ...