У нас вы можете посмотреть бесплатно # मार्केट सारखा फ्रोजन वाटाणे बनवण्याची परफेक्ट रेसिपी वर्षभर कसा साठवावा # फ्रोजन # वाटाणे. или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
🥰poojarecipe@1234🥰 मार्केट सारखा फ्रोजन वाटाणे बनवण्याची परफेक्ट रेसिपी वर्षभर कसा साठवावा. एक किलो वाटाण्याच्या शेंगा छान वाटाणे त्यामधले निवडून घ्यावेत निवडलेले वाटाणे गॅसवर गरम पाणी ठेवावे करण्यासाठी उकळत्या पाण्यामध्ये ते वाटाणे टाकावे त्यामध्ये दोन चमचे साखर टाकावी दोन मिनिट वाटाणे वरती येईपर्यंत शिजवून घ्यावे नंतर आता आपण गार पाण्यामध्ये ते वाटाणे टाकावे चाळणीमध्ये गाळून घ्यावेत स्वच्छ कपड्याने पुसून घ्यावे आणि छान असे आपले वर्षभर टिकण्यासाठी वाटाणे झालेले आहेत तयार. #recipe #food #cooking #