У нас вы можете посмотреть бесплатно 🌱 सेंद्रिय वांगी शेतीचा अनुभव | श्री. रवींद्र केशव घुले | Organic Farming in Solapur или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
श्री. रवींद्र केशव घुले, मु.पो. इंचगाव, तालुका-मोहोळ, जिल्हा सोलापूर यांच्या शेतातील ऑरगॅनिक व विषमुक्त वांगी शेतीचा हा खास व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी स्वतः सेंद्रिय शेतीचे महत्व स्पष्ट केले असून, खतांवरील खर्चही कमी कसा होतो याबद्दल माहिती दिली आहे. 👉 या शेतातील वांग्याची रोपे कृषीकर्मा हायटेक नर्सरी मधील आहेत. ही नर्सरी श्री. विद्यासागर कोळी (मो. 8855933365) यांच्या मालकीची आहे. सेंद्रिय शेतीबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा आणि शेअर करा 🌿 #OrganicFarming #Solapur #VangiSheti #KrushikarmaNursery #SustainableFarming