У нас вы можете посмотреть бесплатно रासायनिक शेतीमुळे नुकसान किती? सेंद्रिय शेती का आवश्यक आहे? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
आजच्या काळात रासायनिक शेतीमुळे जमिनीची सुपीकता कमी होत आहे, उत्पादनाची गुणवत्ता घसरत आहे आणि लोकांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे. त्यामुळे सेंद्रिय शेती आणि विषमुक्त अन्नाची गरज दिवसेंदिवस वाढत आहे. या मुलाखतीमध्ये तज्ज्ञांनी ✔ रासायनिक शेतीचे दुष्परिणाम ✔ सेंद्रिय शेतीचे फायदे ✔ शेतकऱ्यांसाठी योग्य मार्ग ✔ आरोग्यासाठी सुरक्षित अन्न याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले आहे. सोलापूर जिल्ह्यात Atul Kulkarni यांच्या प्रेरणेने विषमुक्त शेती व विषमुक्त अन्न चळवळ सुरु झाली असून अनेक शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळत आहेत. चला आपणही विषमुक्त अन्न आणि सेंद्रिय शेतीला पाठिंबा देऊया. #सेंद्रियशेती #OrganicFarming #VishmuktSheti #HealthyFood #Solapur #Farmers