У нас вы можете посмотреть бесплатно Rubab Marathi Movie Review : या गोष्टींमुळे रुबाब हा सिनेमा बघायलाच पाहिजे | Vishaych Bhari или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Rubab Marathi Movie Review : या गोष्टींमुळे रुबाब हा सिनेमा बघायलाच पाहिजे | Vishaych Bhari #rubabmarathimovie #marathimovie #marathimoviereview #vishaychbhari रुबाब.. ही एकाची नाय तर आख्या जगाची लव्ह स्टोरीय.. कालच झी स्टुडिओ आणि झनकर फिल्म्स निर्मित, शेखर बापू रणखांबे दिग्दर्शित रुबाब हा मराठी सिनेमा मी पाहिला.. अन मला एक क्षण असं वाटलं कि शेखर रणखांबे यांनी माझ्याच आयुष्याचा कॅनव्हास उभारलाय कि काय.. बर हे असं वाटणारा मी एकटा होतो का तर नाय.. माझ्यासहित सगळ्यांनाच हे वाटत होत.. आणि हे असं वाटण्यातच खरतर या सिनेमाचं यश आहे.. गावाकडे वाढलेल्या, जगलेल्या किंबहुना शहरातल्या सुद्धा कित्येक मध्यमवर्गीय तरुणांची ही लव्ह स्टोरीय.. माझ्यासहित अनेकांना या सिनेमाचा ट्रेलर आवडला नव्हता पण काल मी हा सिनेमा पाहिल्यानंतर माझा पुरता भ्रमनिरास झाला आहे.. भ्रमनिरास या अर्थाने कि सिनेमाच्या बाबतीत जे काही वाईट एक्सपेक्टेशन मी ट्रेलर पाहून गेलेलो होतो त्या सगळ्या वाईट अपेक्षांसमोर हा सिनेमा अक्षरशः पुरून उरलाय.. शेवटी काल मी जे काही पाहिलंय तो अनुभव मी माझ्या आयुष्यात सुद्धा कधी काळी जगलाय.. त्यामुळे या सिनेमाच्या गोष्ट आपल्या सर्वाना आपल्या जवळची वाटत राहते.. कुठेतरी कोपरयात जपून ठेवलेली वाटते.. आणि आपल्याच आयुष्याच्या आठवणींचा हा सिनेपट आपण आपल्याच डोळ्यांसमोर पाहत राहतो.. त्यामुळे जास्त वेळ घालवत नाही आपण डायरेक्ट या सिनेमाच्या review कडे जाऊयात आणि हा सिनेमा नेमका कसा आहे ? हा सिनेमा आपण का पाहावा ? हे सगळंच जाणून घेऊयात या व्हिडीओच्या माध्यमातून... Images in this Video used for representation purpose only Connect With Us - facebook link : Vishaych Bhari FB https://www.facebook.com/profile.php?... instagram link : / vishayachbhari Our Website : https://vishaychbhari.com COPYRIGHT DISCLAIMER : Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. Thank You ( vishaych bhari, rubab marathi movie, rubab marathi movie song, rubab marathi movie trailer, rubaab marathi movie, marathi movie rubaab, new marathi movie rubaab, rubaba marathi movie video song, rubaab marathi movie review, rubaab marathi movie trailer, marathi movie, marathi movies full movie, new marathi movie, marathi movie new, marathi movies, rubab movie, marathi movie news, marathi mass movie, rubab marathi film, marathi movie buzz, marathi movie songs )