У нас вы можете посмотреть бесплатно कोकण मुसळधार पाऊस, बायाने केली गरमा गरम चहा भज्जी । झाडांची लागवड | Tree Planting | Kokankar Avinash или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
कोकण मुसळधार पाऊस, बायाने केली गरमा गरम चहा भज्जी । झाडांची लागवड | Tree Planting, Kokan | Kokankar Avinash मुसळधार पावसाने गावाला हजेरी लावली. मी आहे माझ्या कोकणातल्या गावी, संगमेश्वर मध्ये. मुसळधार पाऊस आणि गरमागरम भज्जी. आहाहाहा.... एकच नंबर. मी आलो काकींकडे आणि पाऊस सुरु झाला. आज सकाळी बाया पण आली होती. बायाकडे फक्त फर्माईश केलेली मग काय ? बहीणच ती...मग लगेच तैयारी सुरु झाली. पटापट भज्जी तैयार झाली सोबतच चहा पण झाली. काकी पण आली तेवढ्यात. पाऊस थांबेपर्यंत घरी यायला थोडा उशीरच झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी रातांबीची झाडे लावण्यासाठी शेतात गेलो. ७ ८ ठिकाणी झाडे लावली आणि घरी आलो. या पावसाळ्यात प्रत्येकाने एक तरी झाड लावावे आणि जगवावे असा निर्धार नक्की करा. #ChahaBhaji #MusaldharPaus #treeplanting #TreePlantation Places in Video : Nivali Village, Sangameshwar, Ratnagiri Maharashtra India (Konkan) Month : June 2024 Ghadshi Bandhu घरगुती Special Masala आणि बाकी Product माहिती/ ऑर्डर करण्यासाठी Call / Whatsapp करा 9321033368 व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ________________________________________________________________________ कोकम (रातांबे) - Garcinia indica : निसर्गाचा कोकणावर वरदहस्त आहे आणि कोकणच्या पदरात निसर्गाने अनेक रत्न टाकली आहेत. परंतु त्यातील पुष्कळशी उन्हाळ्यातच येत असल्याने आंब्या फणसाच्या प्रभावळी पुढे त्यांची चमक फिकी पडते आणि सामान्य लोकांच्या नजरेला ती पडत नाहीत. ह्या रत्नातल माणिक आहे .... ओळखलंत का ?... नसेल तर सांगतो... हे माणिक म्हणजे कोकम. ह्याचा रंग अगदी माणका सारखा चमकदार लाल असतो म्हणून मी ह्याला कोकणातलं माणिक म्हणते. शहरात हे आमसुलं म्हणून ओळखलं जातं पण खरा कोकणी माणूस कोकमाला कधी ही आमसुलं म्हणणार नाही. कोकणात कैरीच्या फोडीना मीठ लावून सुकवतात जी शहरात आंबोशी म्हणून ओळखली जाते त्याना जनरली आमसुलं म्हणतात. कोकमं एका झाडाच्या फळापासून तयार होत असली तरी त्या फळाला कोकम असं न म्हणता रातांबा असं नाव आहे आणि म्हणून ते झाड ही कोकमाचं नसून सहाजिकच रातांब्याचं असत. आमच्याकडे तर अति जवळीकीच्या हक्काने त्याचं "रातांबीण" असं एखाद्या शेजारणी सारखं स्त्रीलिंगी रूपच करून टाकलं आहे. असो. रातांब्यांवर प्रक्रिया केली की मगच त्याची कोकमं बनतात. रातांब्याची झाडं खूप उंच आणि सरळसोट वाढतात.साधारण खोट्या अशोकाची वाढतात तशी . ह्याची पान असतात लांबट, साधारण जांभळाच्या पानांसारखी पण त्याहून थोडी लहान, पोताने पात्तळ आणि रंगाने जरा फिकट हिरवी. चिंचेची किंवा आंब्याची कोवळी पालवी खाल्ली तर जशी थोडी तुरट , आंबट लागते तशीच ह्याची ही कोवळी लाल पालवी आंबटसरच लागते चवीला. कोकणचं सगळ अर्थकारण आंब्यावर अवलंबून असल्याने आंब्याच्या बागांची एकंदरच खूप काळजी घेतली जाते आणि रातांब्याकडे कोणी लक्ष ही देत नाही वर्षभर. पण निसर्ग आपलं काम चोख बजावत असतो. फेब्रुवारी महिन्यात ह्याला मोहोर येतो आणि मे महिन्यात फळं तयार होतात. कोकम किंवा रातांबा (गार्सिनिया इंडिका) हा मँगोस्टीन कुलातील वृक्ष आहे. याला भिरंड असेही म्हणतात. या वृक्षाची फळे आहारात, औषधांमध्ये तसेच उद्योगांमध्ये वापरली जातात. कोकम भारतीय भाषांमध्ये खालील वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते - संस्कृत-अत्यम्ला, तिंतिडीकम् हिंदी-कोकम बंगाली-महादा, तेंतुल कानडी-मुलगला गुजराती-कोकम मल्याळम-पुनमचुली इंग्रजी-Kokam Butter tree/Wild Mangostein लॅटिन-Garcinia Indica आयुर्वेदानुसार - कोकम पित्तनाशक आहे. अर्श, शूल, उदरकृमी, अरुची, पित्त इ. रोगांत. त्याचा वापर करतात. कोकमाच्या बियांपासून तेलही निघते. ते व्रणरोपक व तळपायांच्या भेगांवर उपयोगी आहे. कोकमापासून केले जाणारे पदार्थ - कोकमाची साल मिठाच्या पाण्यात बुडवून उन्हात वाळवली जाते. त्यानंतर त्याला आमसूल असे म्हणतात. आमसुलाचा वापर स्वयंपाकात आंबटपणासाठी केला जातो. आमटी, माशाचे कालवण इत्यादी पदार्थात ते वापरले जाते. कोकमाच्या सालीत साखर भरून ठेवली जाते. त्यामुळे सुटणाऱ्या रसापासून कोकम सरबत तयार करतात. कोकमाच्या सालीमध्ये मीठ भरून ठेवल्यास सुटलेल्या रसाला आगळ असे म्हणतात, त्याचा वापर सोलकढी करण्यासाठी केला जातो. कोकमच्या बियामध्ये 23-26% कोकम लोणी असते, जे खोलीच्या तापमानावर घनरूप राहते. हे चॉकलेट तयार करण्यासाठी वापरले जाते. कोकमावर प्रक्रिया करून विविध पदार्थ बनवणे हा कोकणातील एक मोठा उद्योग आहे. Garcinia indica, a plant in the mangosteen family, commonly known as kokum, is a fruit-bearing tree that has culinary, pharmaceutical, and industrial uses. It grows primarily in India's Western Ghats: in the states of Maharashtra, Goa, Karnataka and Kerala कुरकुरीत कांदा भजी (Kanda bhaji recipe in marathi) पाऊस आणि गरमागरम भजी हे ठरलेलं समीकरण.. बाहेर रिमझिम पाऊस पडला की आवर्जून होणारी रेसिपी म्हणजे कुरकुरीत भजी 😍😋😋.. आणि जवळ जवळ सगळीकडे पावसाला सुरुवात झाली आहे.. तेव्हा भजी झालीच पाहिजे.. आणि त्यातल्या त्यात कुरकुरीत कांदा भजी असतील तर सोने पे सुहागा... कुरकुरीत कांदा भजी kanda bhaji recipe in marathi kanda bhaji kanda bhaji recipe in marathi kanda bhaji kaise banaen kanda bhaji ki recipe kanda bhaji recipes katta kanda bhaji recipe in kannada kanda bhaji kashi karaychi kanda bhaji kashi banvaychi kanda bhaji street food kanda bhaji kurkurit _________________________________________________________________________________________________ For Promotion Contact : [email protected]