У нас вы можете посмотреть бесплатно होळी विशेष पारंपारिक पद्धतीने शाही चवीची पुरणपोळी || पुरणपोळीचा संपूर्ण स्वयंपाक || или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
होळी विशेष पारंपारिक पद्धतीने शाही चवीची पुरणपोळी || पुरणपोळीचा संपूर्ण स्वयंपाक || नमस्कार मंडळी 🙏 आज आपण बनवणार आहोत पारंपरिक आणि अतिशय स्वादिष्ट पुरणपोळी स्पेशल जेवण – ज्यात असेल चना डाळीचे पुरण, भात, आमटी, कांदा भजी, कुरडई-भातोडे… अगदी सणासुदीचं परफेक्ट ताट! 🍽️ पारंपरिक पुरणपोळी थाळी | संपूर्ण जेवणाची रेसिपी | स्टेप बाय स्टेप मार्गदर्शन आज आपण घरगुती पद्धतीने *पुरणपोळीची खास थाळी* तयार करणार आहोत. या व्हिडिओमध्ये पुरण, पोळी, आमटी, भात, भजी आणि इतर सर्व पदार्थांची साहित्य यादी आणि कृती अगदी सोप्या भाषेत दाखवली आहे. ही रेसिपी सणासुदीला, वाढदिवस, पूजा किंवा खास पाहुण्यांसाठी अगदी परफेक्ट आहे. चला तर मग ; सुरु करूया --- 🟡 पुरण बनवण्यासाठी साहित्य: चना डाळ गूळ वेलदोडा जायफळ साजूक तूप साखर मीठ --- 🟡 पोळीचे पीठ मळण्यासाठी साहित्य: गव्हाचे पीठ / मैदा दूध हळद साजूक तूप मीठ --- 🟡 आमटीसाठी साहित्य: • ओला नारळ • दहा ते बारा लसूण • कोथिंबीर • कढीपत्ता • जिरे • मोहरी • दालचिनी • गरम मसाला • तेल • मीठ • कांदा लसूण मसाला • घरगुती काळा मसाला --- 🟡 भजीसाठी साहित्य: कांदा बेसन पीठ मीठ तिखट हळद तेल (तळण्यासाठी) • ओवा • जिरे • लिंबू • खाण्याचा सोडा • कोथिंबीर --- 🟡 सोबत: गरमागरम भात कुरडई पापड --- ✨ या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेल: ✔️ पुरण मऊ आणि गोड कसे करायचे ✔️ पोळी नरम आणि फुगलेली कशी बनवायची ✔️ चविष्ट आमटीची खास टिप्स ✔️ खमंग कांदा भजी --- 📌 व्हिडिओ आवडला तर Like 👍 करा 📌 Channel ला Subscribe करा 📌 तुमच्या प्रतिक्रिया Comment मध्ये नक्की सांगा #PuranPoli #MarathiRecipe #TraditionalThali #HomemadeFood #MaharashtrianRecipe ---