• ClipSaver
  • dtub.ru
ClipSaver
Русские видео
  • Смешные видео
  • Приколы
  • Обзоры
  • Новости
  • Тесты
  • Спорт
  • Любовь
  • Музыка
  • Разное
Сейчас в тренде
  • Фейгин лайф
  • Три кота
  • Самвел адамян
  • А4 ютуб
  • скачать бит
  • гитара с нуля
Иностранные видео
  • Funny Babies
  • Funny Sports
  • Funny Animals
  • Funny Pranks
  • Funny Magic
  • Funny Vines
  • Funny Virals
  • Funny K-Pop

आता Makrand Patil ठरवतील, साताऱ्याचा पुढील खासदार | Satara Lok Sabha 2024 | Vishaych Bhari скачать в хорошем качестве

आता Makrand Patil ठरवतील, साताऱ्याचा पुढील खासदार | Satara Lok Sabha 2024 | Vishaych Bhari 1 год назад

скачать видео

скачать mp3

скачать mp4

поделиться

телефон с камерой

телефон с видео

бесплатно

загрузить,

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
आता Makrand Patil ठरवतील, साताऱ्याचा पुढील खासदार | Satara Lok Sabha 2024 | Vishaych Bhari
  • Поделиться ВК
  • Поделиться в ОК
  •  
  •  


Скачать видео с ютуб по ссылке или смотреть без блокировок на сайте: आता Makrand Patil ठरवतील, साताऱ्याचा पुढील खासदार | Satara Lok Sabha 2024 | Vishaych Bhari в качестве 4k

У нас вы можете посмотреть бесплатно आता Makrand Patil ठरवतील, साताऱ्याचा पुढील खासदार | Satara Lok Sabha 2024 | Vishaych Bhari или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:

  • Информация по загрузке:

Скачать mp3 с ютуба отдельным файлом. Бесплатный рингтон आता Makrand Patil ठरवतील, साताऱ्याचा पुढील खासदार | Satara Lok Sabha 2024 | Vishaych Bhari в формате MP3:


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru



आता Makrand Patil ठरवतील, साताऱ्याचा पुढील खासदार | Satara Lok Sabha 2024 | Vishaych Bhari

आता Makrand Patil ठरवतील, साताऱ्याचा पुढचा खासदार | Satara Lok Sabha 2024 | Vishaych Bhari सातारा लोकसभेसाठी प्रचाराचे शेवटचे २ दिवस खऱ्या अर्थाने रंगतदार म्हणावे असेच ठरत आहेत. शरद पवार, देवेंद्र फडणवीस, अजित पवार अशा राज्यातील दिग्गज नेत्यांच्या सभा प्रचाराच्या शेवटच्या २ दिवसांत होत आहेत. सातारकर जनतेच्या मनात नेमकं काय चालू आहे याचा कौल केवळ सभांच्या गर्दिवरून घेणं शक्य नाही हेच एकूण वातावरण पाहून लक्षात येतंय. शरद पवारांचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या सातारा, बारामती आणि माढा मतदारसंघात देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी अधिकचा जोर लावून महायुतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे. सातारा लोकसभा मतदारसंघाचा विचार करता उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे या दोघांनी पायाला भिंगरी लावून आपला प्रचार सुरू ठेवला आहे. कराड, पाटण भागातून लीड मिळवण्यासाठी उदयनराजे आणि शशिकांत शिंदे या दोघांनीही कंबर कसलेली आहे. पण मंडळी सध्या आमदार मकरंद पाटील यांच्या भूमिकेची चांगलीचं चर्चा सातारा लोकसभा मतदारसंघात रंगलेली आहे आणि तेच आता साताऱ्याचा पुढचा खासदार ठरवतील असं बोललं जातंय. कारण सध्या ते महायुतीसोबत असले तरी ते ना उदयनराजेंच्या प्रचारात दिसतायत ना त्यांचे समर्थक राजेंच्या प्रचाराबद्दल पुढाकार घेताना दिसतायत अशी चर्चा मतदारसंघात आहे. त्यामुळं त्यांच्या समर्थकांचा कल त्यांचे जुने सहकारी शशिकांत शिंदे यांच्या बाजूने आहे का हा सवाल अद्यापही गुलदस्त्यात आहे. या निवडणुकीच्या धामधुमीत मकरंद पाटील हे नाव त्यामुळेच जास्त चर्चेत आल्याचं पहायला मिळतंय. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा भाग असलेले मकरंद पाटील खंडाळा-वाई-महाबळेश्वर भागात काय भूमिका घेणार त्यावर आता सातारा लोकसभेचा खासदार ठरेल अशी शक्यता आता राजकीय जाणकार वर्तवू लागले आहेत. याच शक्यतांचा आढावा घेणारा विषयच भारीचा हा व्हिडीओ..! नमस्कार मी -- आणि तुम्हाला तर माहितेय आपला विषयच भारी..! Images in this Video used for representation purpose only Connect With Us - facebook link :   / %e0%a4%b5%e0.  . instagram link :   / vishayachbh.  . Our Website : https://vishaychbhari.in COPYRIGHT DISCLAIMER : Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. Thank You #vishaychbhari #विषयचभारी #satara #sataraloksabha #sataraloksabha2024 #sataraloksabhaelection2024 #sataraloksabhaelection #shashikantshinde #udyanraje #udyanrajebhosale #livemarathinews #loksabhaelection2024 #loksabhaelections2024 #loksabhaelection #loksabha #sharadpawar #ajitpawar #uddhavthackeray #prakashambedkar #devendrafadnavis #eknathshinde #sharadpawarvsajitpawar #supriyasulevsajitpawar #marathinews #abpmazamarathilive #maharashtranewsliveupdates #marathinewslive #tv9marathilatestnews #livemarathinews #tv9marathibatmyalatest #marathinewsvideo #marathinewsupdates #marathibreakingnews #marathinewstoday #marathareservationsurvey #tv9marathinewschannel #tv9marathibreakingnews #marathibatmya #tv9marathibatmyalava #marathibatmyalive #tv9marathibatmyalive #batmyamarathilivetoday

Comments
  • Praful Patel, Sunil Tatkare यांचा डाव फसला ? NCP विलिनीकरण होणार ? Sharad Pawar यांनी असा खेळला डाव 4 часа назад
    Praful Patel, Sunil Tatkare यांचा डाव फसला ? NCP विलिनीकरण होणार ? Sharad Pawar यांनी असा खेळला डाव
    Опубликовано: 4 часа назад
  • Raju Shetty On Sugarcane : साखर कारखाने काटे कसे मारतात? डिजिटल काटे काय बदल आणणार? | Vishaych Bhari 1 час назад
    Raju Shetty On Sugarcane : साखर कारखाने काटे कसे मारतात? डिजिटल काटे काय बदल आणणार? | Vishaych Bhari
    Опубликовано: 1 час назад
  • वाडा विकून रायगड बांधणार्‍या Hiroji Indalkar यांना Shivaji Maharaj यांनी मृत्युदंड दिला? सत्य काय? 2 года назад
    वाडा विकून रायगड बांधणार्‍या Hiroji Indalkar यांना Shivaji Maharaj यांनी मृत्युदंड दिला? सत्य काय?
    Опубликовано: 2 года назад
  • Abhijeet Bichukale in Satara Lok Sabha : अभिजीत बिचुकले पुन्हा एकदा साताऱ्यातून लोकसभेच्या रिंगणात 1 год назад
    Abhijeet Bichukale in Satara Lok Sabha : अभिजीत बिचुकले पुन्हा एकदा साताऱ्यातून लोकसभेच्या रिंगणात
    Опубликовано: 1 год назад
  • Udayanraje Wins Lok Sabha : सातारा लोकसभा भाजपच्या ताब्यात.. उदयनराजे यांचा विजय.. शिंदे पराभूत |SP3 1 год назад
    Udayanraje Wins Lok Sabha : सातारा लोकसभा भाजपच्या ताब्यात.. उदयनराजे यांचा विजय.. शिंदे पराभूत |SP3
    Опубликовано: 1 год назад
  • Damayantiraje Bhosale : उदयन राजे यांच्या पत्नी दमयंतीराजे भोसले यांची प्रतिक्रिया 1 год назад
    Damayantiraje Bhosale : उदयन राजे यांच्या पत्नी दमयंतीराजे भोसले यांची प्रतिक्रिया
    Опубликовано: 1 год назад
  • Satara ZP : येत्या जिल्हा परिषद निवडणुकीत साताऱ्यात राजकीय वारं कोणत्या दिशेनं वाहतंय? 3 недели назад
    Satara ZP : येत्या जिल्हा परिषद निवडणुकीत साताऱ्यात राजकीय वारं कोणत्या दिशेनं वाहतंय?
    Опубликовано: 3 недели назад
  • Sharad Pawar यांचा बालेकिल्ला असलेल्या Satara मध्ये यंदा घड्याळ आणि कमळाची जोडी निकाल फिरवणार का ? 1 год назад
    Sharad Pawar यांचा बालेकिल्ला असलेल्या Satara मध्ये यंदा घड्याळ आणि कमळाची जोडी निकाल फिरवणार का ?
    Опубликовано: 1 год назад
  • Satara Loksabha Election Result : Shashikant shinde का हरले ? ५ कारण | Vishaych Bhari 1 год назад
    Satara Loksabha Election Result : Shashikant shinde का हरले ? ५ कारण | Vishaych Bhari
    Опубликовано: 1 год назад
  • Wai, Satara, Karad कुठुन कुणाला किती मतं? | Satara Lok Sabha Result | Shashikant Shinde 1 год назад
    Wai, Satara, Karad कुठुन कुणाला किती मतं? | Satara Lok Sabha Result | Shashikant Shinde
    Опубликовано: 1 год назад
  • 35 हजाराची लाच, फोन नॉट रिचेबल Narhari Zirwal राजीनामा देणार का ? | Marathi News |  Vishaych Bhari 6 часов назад
    35 हजाराची लाच, फोन नॉट रिचेबल Narhari Zirwal राजीनामा देणार का ? | Marathi News | Vishaych Bhari
    Опубликовано: 6 часов назад
  • NCP Merger : Sharad Pawar गटाचे दावे-प्रतिदावे, पण NCP विलीनीकरण कुठं गंडतंय ? | Vishaych Bhari 4 часа назад
    NCP Merger : Sharad Pawar गटाचे दावे-प्रतिदावे, पण NCP विलीनीकरण कुठं गंडतंय ? | Vishaych Bhari
    Опубликовано: 4 часа назад
  • Dunki Route ने गेलेल्या भारतीयांचं Azerbaijan मध्ये अपहरण, Operation Mahisagar ने कशी केली सुटका? 2 часа назад
    Dunki Route ने गेलेल्या भारतीयांचं Azerbaijan मध्ये अपहरण, Operation Mahisagar ने कशी केली सुटका?
    Опубликовано: 2 часа назад
  • सातारा Vidhan Sabha लोकसभेनुसार | विधानसभेचा धक्कादायक पोल  2024 |  काय होणार? #satara 1 год назад
    सातारा Vidhan Sabha लोकसभेनुसार | विधानसभेचा धक्कादायक पोल 2024 | काय होणार? #satara
    Опубликовано: 1 год назад
  • Patil Effect IT Sector : Share Market हादरवलं, TCS, Infosys,Wipro चा बाजार उठवणारे Rahul Patil कोण ? 3 часа назад
    Patil Effect IT Sector : Share Market हादरवलं, TCS, Infosys,Wipro चा बाजार उठवणारे Rahul Patil कोण ?
    Опубликовано: 3 часа назад
  • Pudhari News | पवारांच्या सातारा दौऱ्यामुळं राजकीय घडामोडींना वेग, निर्णय आजचं घेणार ? | satara 1 год назад
    Pudhari News | पवारांच्या सातारा दौऱ्यामुळं राजकीय घडामोडींना वेग, निर्णय आजचं घेणार ? | satara
    Опубликовано: 1 год назад
  • Udayanraje Bhosle हे Sharad Pawar यांच्या तुतारीवर Satara Loksabha लढवणार का ? #Satara 1 год назад
    Udayanraje Bhosle हे Sharad Pawar यांच्या तुतारीवर Satara Loksabha लढवणार का ? #Satara
    Опубликовано: 1 год назад
  • सातारा जिल्ह्यातील आमदार | All MLA in Satara District 4 года назад
    सातारा जिल्ह्यातील आमदार | All MLA in Satara District
    Опубликовано: 4 года назад
  • Thane Lok Sabha: Anand Dighe यांनी १९९६ मध्ये BJP कडून ठाणे मतदारसंघ शिवसेनेसाठी कसा मिळवला होता ? 1 год назад
    Thane Lok Sabha: Anand Dighe यांनी १९९६ मध्ये BJP कडून ठाणे मतदारसंघ शिवसेनेसाठी कसा मिळवला होता ?
    Опубликовано: 1 год назад
  • हे ८ नेते सातार्‍याचे पुढील आमदार असतील ? | Satara Loksabha Election | Vishaych Bhari 1 год назад
    हे ८ नेते सातार्‍याचे पुढील आमदार असतील ? | Satara Loksabha Election | Vishaych Bhari
    Опубликовано: 1 год назад

Контактный email для правообладателей: u2beadvert@gmail.com © 2017 - 2026

Отказ от ответственности - Disclaimer Правообладателям - DMCA Условия использования сайта - TOS



Карта сайта 1 Карта сайта 2 Карта сайта 3 Карта сайта 4 Карта сайта 5