У нас вы можете посмотреть бесплатно अरे, मोदींना घरी बसवा; देश वाचवा.. ॲड असीम सरोदे धडाकेबाज भाषण Adv Asim Sarode Speech l Modi Shinde или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
अरे, मोदींना घरी बसवा; देश वाचवा.. ॲड असीम सरोदे धडाकेबाज भाषण Adv Asim Sarode Speech l Modi Shinde महाराष्ट्रात भाजपला स्वबळावर सत्ता आणता आली नाही म्हणून फडणवीसांनी काँग्रेस,राष्ट्रवादीचे भ्रष्ट नेते भाजपमध्ये घेतले पण सत्ता भेटली नाही त्यानंतर devendra fadnavis यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष चोरले असा देशातला १ नंबरचा चोर पक्ष म्हणजे भाजप आहे. असं वकील असीम सरोदे यांनी म्हटलं. आता फक्त मनसे, वंचित बहुजन आघाडी, काँग्रेस आणि एमआयएम हे पक्ष चोरायचे बाकी राहिले आहेत. मोदींनी केवळ सत्तेसाठी maharashtra मधील तब्बल ९० भ्रष्टाचारी नेते भाजपमध्ये घेतले आहे. या भ्रष्ट नेत्यांच्या जिवावर मोदींना २०२४ लोकसभा निवडणूक जिंकून पुन्हा पंतप्रधान व्हायचं आहे. adv asim sarode यांनी EVM विरोधात कोर्टात केस केली आहे. त्यामुळं आता लवकरच कळेल की येणाऱ्या निवडणुका ईव्हीएम वर होणार की बॅलेट पेपर वर होणार? देशात लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर २०२४ loksabha निवडणुकीत मोदी शहा यांचा पराभव गरजेचा आहे. भाजप प्रवेश केलेल्या भ्रष्ट नेत्यांची यादी :- १) नारायण राणे २) चित्रा वाघ ३) प्रवीण दरेकर ४) राधाकृष्ण विखे पाटील ५) बबनराव पाचपुते ६) प्रसाद लाड ७) रणजित सिंह मोहिते पाटील ८) विजय गावित ९) हिना गावित १०) हर्षवर्धन पाटील ११) प्रताप पाटील चिखलीकर १२) शिवाजीराव कर्डिले १३) धनंजय महाडिक १४) गणेश नाईक १५) जयकुमार गोरे १६) समाधान औताडे १७) कालिदास कोळंबकर १८) एकनाथ शिंदे १९) भावना गवळी २०) अजित पवार २१) प्रताप सरनाईक २२) वैभव पिचड २३) सुभाष भामरे #uddhavthackeray #EknathShinde #asimsarode #MarathiNews #modi #उद्धवठाकरे #Congress #NCP #bjp #असीमसरोदे #MaharashtraPolitics #shivsena #मोदी #cmeknathshinde #फडणवीस #VBA #MahavikasAghadi #ShindeGroup #उपमुख्यमंत्री #ThackerayVsShinde #राजकारण #breakingnews #शिंदेगट #marathibatmya #महाराष्ट्र फक्त महाराष्ट्र या मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इथे महाराष्ट्र, देश आणि जगभरातल्या बातम्या मराठीत पाहता येईल. Welcome to Marathi YouTube Channel - Fakt Maharashtra. Get all the latest important news and updates from in and around maharashtra in marathi. stay tuned to fakt maharashtra for current Affairs, Politics, Entertainment, Maharashtra News, and many more in marathi. #maharashtra