У нас вы можете посмотреть бесплатно 🏠 Home Food/होम फूड/एक वाटण करून बनवा तोंडाची चव बदलून टाकणारा मोड आलेला चना मसाला भात. или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
एक वाटणं करून बनवा तोंडाची चव बदलून टाकणारा चणा भात. १ वाटी मोड आलेले चणे. दीड वाटी तांदूळ (मोकळा होणारा कोणताही तांदूळ वापरू शकता) २ चमचे तेल. १/२ चमचा मोहरी. १/४ चमचा जिरे. चिमूटभर हिंग. ७ कढीपत्त्याची पाने. चवीनुसार मीठ. १ मध्यम आकाराचा उभा चिरून घेतलेला कांदा. १ मध्यम आकाराचा टोमॅटो. १२ लसूण पाकळ्या +आलं+ देठासहित कोथिंबीर +पुदिना (यांचे एकत्रित वाटण) १/४ चमचा हळद. १/२ चमचा लाल तिखट. २ चमचे कांदा मिरची मसाला. १ चमचा छोले मसाला. २ तमालपत्र. २ छोटे दालचिनीचे तुकडे. बारीक चिरलेली कोथिंबीर. १/२ लिंबू. #एक वाटण करून बनवा तोंडाची चव बदलून टाकणारा चणा भात . होम फूड कल्पना तिडके रेसिपी. ##चणाभात रेसिपी मराठीमध्ये . #पौष्टिक व हेल्दी चणाभात रेसिपी.