У нас вы можете посмотреть бесплатно 🏠 Home Food /होम फूड/देखने दिसणारे वाटाणे शेंगदाणे पुदिना कोथिंबिरीचा फ्लेवर असलेले पोहे. или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
२ मुठी पोहे (गाळणीने गाळून नळाखाली स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावे व नितरण्यासाठी ठेवावे.) १ मोठा चमचा तेल. १/४ चमचा मोहरी. २ चमचे शेंगदाणे तळण्यासाठी. १ हिरवी मिरची +पुदिना+ देठासहित कोथिंबीर यांचे एकत्रित वाटण. २ हिरव्या मिरचीचे तुकडे. ९ कढीपत्त्याची पाने १ मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा. ४ चमचे वाटाणा. चिमूटभर हिंग. १/२ चमचा धने जिरे पावडर. १ चमचा साखर. १/२ लिंबाचा रस. पुदिना कोथिंबीर चा फ्लेवर असलेले पोहे देखणे दिसणारे शेंगदाणे वाटाणा पुदिना कोथिंबिरीचा फ्लेवर असलेले पोहे. होम फूड कल्पना तिडके रेसिपी मराठीमध्ये. पोहे रेसिपी मराठीमध्ये. #महाराष्ट्राची आवडती पोहे रेसिपी. #पोहे रेसिपी. अशा प्रकारच्या नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी होम फूड कल्पना तिडके रेसिपी ला सबस्क्राईब लाईक शेअर करा. थँक्यू. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सह. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.