У нас вы можете посмотреть бесплатно Ashok Kharat CCTV Footage ऑफिसबॉय Neeraj Jadhav ने चोरलं, ५ कोटींची मागणी १ तक्रार आणि खरात अडकला или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#BolBhidu #AshokKharat #Nashik कॅप्टन अशोक खरात. कथित ज्योतिषी. याआधी हा कॅप्टन महाराष्ट्रात चर्चेत आला होता, तो राजकीय नेत्यांच्या भेटींमुळे, मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे त्याला हात दाखवायला गेले, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर त्याच्या डोक्यावर छत्री घेऊन थांबतात, त्याचे पाय धुतात, निलेश लंके, राधाकृष्ण विखे पाटील, जयंत पाटील त्याच्या भेटीला जातात म्हणून हा कॅप्टन खरात चर्चेत होता. पण आता त्याची चर्चा सुरु आहे ती व्हिडिओमुळे. हा भोंदूबाबा महिलांना केबिनमध्ये बोलवायचा, तिथे त्यांच्यावर अत्याचार करायचा, माझी प्रेयसी बनून राहिली नाहीस, तर तुझा नवरा मरेल अशी धमकी देऊन. पण खरातचं हे विकृत कांड बरीच वर्ष सुरु होतं, तरी हे आत्ता समोर आलं, कारण ऑफिसबॉयने लावलेली फिल्डिंग. ऑफिसबॉय नीरज जाधवमुळे अशोक खरात कसा अडकला ? आधी खरातला धमकी, मग महिलेला ब्लॅकमेल आणि मग एक चूक, या प्रकरणातली हादरवणारी स्टोरी, पाहुयात या व्हिडीओमधून... Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO... चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. / @bolbhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : / bolbhiducom ➡️ Twitter : / bolbhidu ➡️ Instagram : / bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/