У нас вы можете посмотреть бесплатно No Filter : 55 वर्षांच्या अभिनय प्रवासातील श्रीनिवास खळे ते बेर्डे-पिळगावकर मैत्रीचे किस्से... | PR2 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
No Filter : 55 वर्षांच्या अभिनय प्रवासातील श्रीनिवास खळे ते बेर्डे-पिळगावकर मैत्रीचे किस्से... | PR2 Nivedita Saraf's 55-Year Journey: Unseen Friendship Tales Video Chapters 00:00 - Start 4:22- रेडीओत गेलं बालपण..दिग्गजांशी भेट नकळत्या वयात आणि अभिनयाचं मिळालं बाळकडू.. 12:37-पहिला सिनेमा,अरुण सरनाईक यांच्यासोबतच्या नाटकाच्या दौऱ्यातील संस्मरणीय आठवणी 17:56-कसा मिळाला 'अपनापन' हिदी सिनेमा,तर पिंजरा नाही माझा सिनेमा मराठीतला रंगीत सिनेमा ठरला असता 24:44-दिवंगत अतुल परचुरेंच्या आठवणी,टिळक-आगरकर नाटक दौरा..नागपुरातला किस्सा 28:13- वयात आल्यावर केलेला पहिला सिनेमा घरचा भेदी, त्याच सेटवर कोठारेंनी दिलेला शब्द..पुढे ते वचन पाळलंही.. 30:50- सचिन पिळगावकर भाऊ तर,महेश कोठारे मित्र, दिग्दर्शक म्हणून त्यांच्यासोबतचाअनुभव 32:00-नवरी मिळे नवऱ्याला सिनेमात एकत्र कांम करुनही अशोक सराफांशी ओळख झाली नाही..खरी ओळख तर... 33:10- अशोक सराफ अभिनेता म्हणून उत्तम आहेतच पण माणूस म्हणून ते... 35:09- अशोक सराफ यांनी धूमधडाका सिनेमात लक्ष्मिकांत बेर्डेंसाठी केलेली ही खास गोष्ट 38:00-अशी ही बनवाबनवीचे धमाल किस्से 39:52-लक्ष्मिकांत बेर्डेंसोबतचे आठवणीतले किस्से 40:13-सुधीर जोशी हा मित्रापेक्षा अधिक फॅमिली मेंबर...नेहमी भोपळ्याचे घारगे करायला सांगायचा..भावूक आठवणी 42:30- मुलासाठी घेतलेल्या १४ वर्षांच्या ब्रेकनंतर कमबॅक किती कठीण किती सोपं गेलं.. 46:15- काम करायला जाताना कारणं द्यायची नाहीत...अशोक सराफ यांच्याकडून काय शिकल्या निवेदिता?,बाळाचा बाप ब्रह्मचारीच्या सेटवरुन थेट गोवा आणि लग्न 48:37- लग्न करण्यासाठी कसं वळवलं अशोक सराफ यांचं मन? 50:37- माझ्या काळात कामं मिळवण्यावरुन अभिनेत्रींमध्ये स्पर्धा असायची पण.. 52:52- खट्याळ सासू नाठाळ सून सिनेमा माझ्याकडे आला होता पण नंतर वर्षा उसगावकरला त्या सिनेमात घेण्यात आलं.. 54:04-राकेश रोशन यांच्यासोबतचा काम करण्याचा अनुभव नेहमीच समृद्ध करणारा राहिला,जॅकी श्रॉफ,शाहरुख खान किंग अंकल किस्से 1:03:26- तर सगळ्या नाट्यगृहांचे प्रायवटायझेश करेन मी.., रॅपिड फायर, फन कॅन्डिड प्रश्न 1:07:40-आज लक्ष्मिकांत बेर्डे असते तर त्यांच्यासोबत मी 'हे' नाटक रंगभूमीवर पुन्हा आणलं असतं.. 1:09:43 - युनिव्हर्सिटीने संधी दिली लक्ष्मीकांत बेर्डे, भक्ती बर्वे, अतुल परचुरे यांना भेटण्याची तर मी... #NiveditaSaraf #AshokSaraf #MarathiActress #MarathiEntertainment #LokmatFilmy #MarathiFilm #NoFilter #मराठीमनोरंजन #सेलिब्रिटी #lokmatfilmy #marathientertainmentnews आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - / @lokmatfilmy