У нас вы можете посмотреть бесплатно मोठी खुशखबर पगार वाढला! महागाई भत्त्यात 4% वाढ? | 7वा वेतन आयोग संपला! 8वा वेतन आयोग येणार? | или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी २०२६ ची सुरुवातच झाली आहे मोठ्या खुशखबरीने! 🎉 राज्य सरकारने महागाई भत्त्यात (DA) ३% ते ४% वाढ जाहीर केली असून यासंदर्भातील अधिकृत शासन निर्णय (GR) देखील जारी करण्यात आला आहे. 👉 या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेल सविस्तर माहिती ⬇️ ✔️ DA Hike 2026 नेमकी किती वाढ झाली? ✔️ पगारात आणि पेन्शनमध्ये किती वाढ होणार? ✔️ DA 50% पार गेल्यावर HRA, TA वर काय परिणाम? ✔️ ७ वा वेतन आयोग संपला – ८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? ✔️ सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना थेट फायदा कसा? महागाईच्या काळात सरकारने घेतलेला हा निर्णय १७ लाख सरकारी कर्मचारी व पेन्शनधारकांसाठी मोठा आर्थिक दिलासा ठरणार आहे. जर तुम्ही सरकारी कर्मचारी, पेन्शनर किंवा सरकारी नोकरीची तयारी करत असाल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा 👀 👍 व्हिडिओ आवडल्यास Like करा 📢 Share करा तुमच्या मित्रांसोबत 🔔 Channel ला Subscribe करा – रोजच्या सरकारी अपडेटसाठी #DAHike2026 #8thPayCommission #GovernmentEmployees #SalaryHike #PensionersNews #MarathiNews #GovtJobUpdate #DAIncrease #MaharashtraNews #sankalpmaharashtraupdate