У нас вы можете посмотреть бесплатно SMAM GR 9 फेब्रुवारी 2026 | कृषी यांत्रिकीकरणसाठी 104 कोटी निधी मंजूर Tractor Subsidy 50% | PM-RKVY или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
कृषी यांत्रिकीकरण उपअभियान (SMAM) अंतर्गत महाराष्ट्र शासनाने दि. 09 फेब्रुवारी 2026 रोजी महत्त्वाचा GR जारी केला आहे. या GR नुसार सन 2025-26 साठी तब्बल ₹104.76 कोटी निधी मंजूर व वितरित करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत: ✅ एकूण मंजूर निधी किती आहे? ✅ केंद्र व राज्य हिस्सा किती? ✅ सर्वसाधारण, SC व ST प्रवर्गासाठी निधी वाटप ✅ ट्रॅक्टरवर 50% पर्यंत अनुदान कसे मिळणार? ✅ इतर कृषी यंत्रांवर किती सबसिडी मिळेल? ✅ Mahadbt द्वारे अनुदान कसे जमा होईल? ✅ अर्ज करताना महत्वाच्या अटी व शर्ती 🚜 ट्रॅक्टर अनुदान: • SC/ST, महिला व अल्पभूधारक शेतकरी – 50% किंवा कमाल ₹1.25 लाख • इतर शेतकरी – 40% किंवा कमाल ₹1.00 लाख ही योजना PM-RKVY अंतर्गत राबवली जात असून आधुनिक शेतीसाठी मोठा निर्णय मानला जात आहे. या GR ची PDF पहायची असेल तर ती आपल्या Telegram channel वर मिळेल ( If you want to see the PDF of this GR, you can find it on our Telegram channel. ) : https://t.me/ONLINEKnowledgeOK जर तुम्ही ट्रॅक्टर किंवा इतर कृषी अवजारे खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर हा व्हिडिओ पूर्ण पाहा. #SMAM2026 #TractorSubsidy #MaharashtraGR #AgricultureScheme #PMRKVY #KrusheeYojana #Mahadbt #TractorAnudan #ShetkariYojana #MaharashtraAgriculture #AgriNews #GovernmentScheme #FarmersUpdate #LatestGR #SubsidyUpdate #कृषीयांत्रिकीकरण #ट्रॅक्टरअनुदान #शेतकरीयोजना #महाराष्ट्रशासन #GRUpdate #शेतकरीबातमी