У нас вы можете посмотреть бесплатно Devendra Fadnavis on Farmer Loan Waiver | कर्जमाफीची घोषणा, मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं? | Budget или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Maharashtra Budget Session 2026 LIVE: महाराष्ट्र विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा नववा दिवस आहे. मुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला आहे.( Budget 2026 for Maharashtra ) त्यासाठी संपूर्ण तयारी करण्यात आली होती. अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर करण्यात आली आहे. २ लाखांपर्यंतचं शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्यात येणार आहे. ( Farmer Loan Waiver Maharashtra ) #DevendraFadnavis #EknathShinde #UddhavThackeray #BudgetSession2026 #SunetraPawar #Maharashtra #Mumbai Tak Maharashtra Vidhan Sabha 2026 LIVE: अधिवेशनाचा नववा दिवस, विधानसभेचं कामकाज सुरू | Eknath Shinde | Devendra Fadnavis | Mumbai Tak 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook: / mumbaitak Instagram: / mumbaitak Twitter: / mumbai_tak • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |... #maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.