У нас вы можете посмотреть бесплатно वसुबारस पूजा 🙏धनतेरस पूजा / यमदीपदान कसं करायचं 😊/ Vasubaras puja / dhanteras puja или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Hi friends😊 Welcome to my channel❤ This video is about वसुबारस पूजा 🙏धनतेरस पूजा / यमदीपदान कसं करायचं 😊/ Vasubaras puja / dhanteras puja ‼️श्री स्वामी समर्थ‼️ धनत्रयोदशी दि. 22/10/22 या दिवशी धन्वंतरी पूजन करावे. धन्वंतरी आरोग्याची देवता आहे . धन्वंतरी देवतेचा फोटो घरात मांडून पंचोपचार पूजा करावी. व *धन्वंतरी मंत्राचा 1 माळ जप करावा*. फुलांचा हार घालवा. तुळस वहावी . नैव्यद्य दाखवावा. धन्वंतरीच्या उपासने सोबत घरगुती आयुर्वेद ग्रंथाचे वाचन करावे. दीर्घायुष्य व उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करावी. धन्वंतरी हे आरोग्याचे दैवत असल्याने त्यांच्या सेवेमुळे दीर्घायुष्य व आरोग्य लाभते. या दिवशी 1 वेळा विष्णू सहस्त्रनाम , राम रक्षा ,गीतेचा 15 वा अध्याय ,1 वेळा कालभैरव अष्टक ,1 माळ महामृत्युंजय मंत्र जप ही सेवा करावी. *यमदिपदान*🌷 याच दिवशी सायंकाळी कणकेचा एक दिवा किंवा मातीची पणती घ्यावी. त्यात तेल व वात घालून तो घराच्या बाहेर दक्षिणेला (दिव्याची ज्योत दक्षिणेला करावी ) पेटवून ठेवावा. व दक्षिण दिशेला तोंड करून व हात जोडून यम राजांचा मंत्र म्हणावा. व त्यांना नमस्कार करावा. मृत्यूनां दंडपाशाभ्यां कालेन शामया सहा l त्रयोदशां दीपदानात् सूर्यज: प्रियतां मम. l l 🛕‼️श्री स्वामी समर्थ‼️🛕 My another channel Meghakoli's Kitchen Youtube channel link / meghakoliskitchen09 Follow me on social media Facebook- Meghanjali koli / meghanjali.koli Instagram - meghanjali_koli09 I'm on Instagram as @meghanjali_koli09. Install the app to follow my photos and videos. / contact if u like the video please Like👍 share 😊& SUBSCRIBE 😍 also press 🔔button to get notifications for new videos. Also can contact on [email protected] keep watching😊keep supporting👍 Stay home🏡 Stay safe❤ Thank you❤ Meghanjali Koli #meghanjalikoli #dailyvlogs #puja