У нас вы можете посмотреть бесплатно घरात उपलब्ध असलेल्या शेव पासून झणझणीत भाजी👌 भाजीला घरात काहीच नाही तर मग बनवा गाठीया भाजी😋shev bhaji или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
नमस्कार मंडळी 🙏 मी आज तुम्हाला व्हिडिओ ब्लॉग दाखवणार आहे "घरात उपलब्ध असलेल्या शेव पासून झणझणीत भाजी 👌 भाजीला घरात काहीच नाही तर मग बनवा गाठीया भाजी 😋 shev bhaji ज्यावेळेस आपल्या घरामध्ये काही भाजी नसेल आणि त्यावेळी जर का आपल्याकडे गाठे म्हणजेच शेव उपलब्ध असतील तर तुम्ही अशा पद्धतीने शेव भाजी बनवून बघा. चपाती भाकरी सोबत खाण्यासाठी एक नंबर अशी भाजी तयार होते. व्हिडिओ आवडल्यास लाईक👍शेअर करा😊चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल बटन आहे ते देखील दाबायला विसरू नका 🔔 अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा 🥰 धन्यवाद 🙏 साहित्य -: १) एक वाटी गाठे(शेव) २) दोन मोठे कांदे, एक मोठे टोमॅटो, पाव वाटी खोबरे ३) थोडेसे आले ,लसणाच्या आठ पाकळ्या, कोथिंबीर आवश्यकतेनुसार ४) अर्ध लिंबू, कढीपत्त्याची पानं 8 ते 10, हिंग पावडर पाव चमचा ५) हळद पाव चमचा, एक टेबलस्पून मिरची पावडर, एक टेबलस्पून गरम मसाला, एक टेबलस्पून धना पावडर, ६) मीठ आवश्यकतेनुसार ७) दोन पळी तेल • दही घालुन-एक कप सोयाबीन पासून आवडीने सर्वज... • मसालेभात👌रात्रीच्या वेळेस जेवण बनवायला कंट... • पुर्वी पासुन चालत आलेली रुढ पंरपरा गावाळी-... • वर्षभराचा साठवणीचा कच्चा आंबा😋अशा पद्धतीने... • दही घालुन-एक कप सोयाबीन पासून आवडीने सर्वज... • नाश्त्यासाठी घरच्याघरी रेडीमेड पट्टीपासून ... • पिकलेल्या आंब्याची भाजी😋सर्वजण आवडीने खाती... • इन्स्टंट कैरीचे लोणच😋लग्नकार्यात केले जाणा... • गुळाच्या पाकातील कैरीचा मुंरबा😋वर्षभर टिकण... • भरपूर आयन असलेला हलवा😋सणासुदीत-नैवेद्यासाठ... • रुअब्जा वापरून दोन पद्धतीचे कलिंगड ज्यूस/स... आपले दुसरे देखील चॅनल आहे त्याची लिंक देत आहे"टिप्स फॉर लाइफ अश्विनी पाटील"चॅनलवर जाऊन संबस्काईब करा बाजूला बेल बटन आहे ते देखील दाबायला विसरू नका🔔 • पावसाळी घरगुती आठ किचन टिप्स👍साध्यसोप्या प... • एलोवेरा मेहंदी🥰केसांमध्ये वारंवार डँड्रफ ह... • घरगुती सौंदर्य टिप्स🥰सोळा वर्षांवरील सर्वा... • देवाच्या पूजेसाठी लाल कुंकू🙏हळदीकुंकूच्या ... • निर्माल्य फुलापासून-घरात वातावरण प्रसन्न र... #thalipeeth #breakfastrecipe #thalipeethrecipe #goadiaries #patil'skitchen&vlog #tipsforlifewithashwinipatil #somewhereonearth #shankarparvati #shreeswamisamarth #sankashtachaturthi #laxminarayan #vadvalirecipes #Vitamis #lockdown #easyrecipe #vadvalispices #spicy #maharashtriandish #sweetdish #Shallowfry #authenticfood #aauthenticmaharashtriandish #kitchen #vadval #mahim #palghar #mumbai #maharashtra #maharashtrian #marathi #foodlover #foodie #foodforlife #youtube #youtuber #youtubevideo #youtubechannel #staysafe #stayhappy #stayhealthy #India #staytune #morelikes #comments #share #subscribe