У нас вы можете посмотреть бесплатно उन्हाळ्यात थंडावा देणारा गुलकंद - Step by Step सोपी रेसिपी | Gulkand Recipe | Anuradha Tambolkar или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
आपली 'आज काय मेन्यू', 'मेजवानी-व्हेजवानी' आणि 'आपली संस्कृती आपले सणवार' ही ३ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत! ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी, 9823335790 ह्या नंबरवर WhatsApp करा. ______________________________ नमस्कार! या व्हिडिओमध्ये आपण देशी सुगंधी गुलाबापासून पारंपरिक पद्धतीने गुळकंद कसा बनवायचा ते पाहणार आहोत. गुळकंद हा आयुर्वेदिक गुणांनी भरलेला पदार्थ असून तो शरीरातील उष्णता कमी करतो, पित्त शांत करतो आणि पचन सुधारण्यास मदत करतो. फक्त २–३ साहित्यांमध्ये, अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी शुद्ध आणि नैसर्गिक गुळकंद तयार करा. बाजारातील कृत्रिम गुळकंद विसरा आणि घरचा पौष्टिक गुळकंद बनवा. लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. रोजचं जेवण Playlist: • रोजचं जेवण / Rojacha jevan ______________________________ आपलं Instagram आणि Facebook पेजही आहे, तेही नक्की follow करा: / anuradhaschannel / anuradha.tambolkar ______________________________ #anuradhatambolkar #anuradhatambolkarrecipes