У нас вы можете посмотреть бесплатно शरद पवार गटाला मोठा धक्का,नारायण पाटील शिंदेसेनेच्या वाटेवर? | Narayan Patil solapur video или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
शरद पवार गटाला मोठा धक्का,नारायण पाटील शिंदेसेनेच्या वाटेवर? | Narayan Patil सोलापूर जिल्ह्यात शरद पवार गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. करमाळ्याचे शरद पवार गटाचे आमदार नारायण पाटील यांनी शिवसेनेच्या पदाधिकारी मेळाव्यात हजेरी लावली. नुसती हजेरी लावली नाही तर पदाधिकारी मेळाव्यात त्यांनी यापुढच्या निवडणूका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेने सोबत लढणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यांच्या घोषणेमुळे शरद पवार गटात मोठी खळबळ उडाली आहे. काल गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीमध्ये करमाळा येथे शिवसेना पदाधिकारी मेळावा झाला. त्यामध्ये आमदार नारायण पाटील यांनी शिवसेने सोबत काम करणार असल्याचे म्हटले आहे. मोहोळ आमदार राजू खरे हे यापूर्वीच शिंदे यांच्यात गोटात दाखल झाले आहेत. त्यानंतर आता करमाळ्याचे आमदार नारायण पाटील हे देखील शिवसेनेच्या गळाला लागल्याची चर्चा सुरू झाली आहे. In a major political development in Solapur, Narayan Patil, the Shiv Sena MLA from Karmala, attended a party office meet and announced that he will contest upcoming elections alongside Eknath Shinde’s Shiv Sena. This move has sent shockwaves through the Sharad Pawar faction. Earlier, Mohol MLA Raju Khare had already joined Shinde’s camp, and now Karmala’s Patil may follow suit. Watch the video for full details and reactions. solapur political news, narayan patil shiv sena, sharad pawar faction, eknath shinde politics, karmala mla news, maharashtra political updates, shiv sena developments, solapur news updates, maharashtra elections 2025, political shock solapur #solapurpolitics #narayanpatil #shivsenews #sharadpawarfaction #eknathshinde