У нас вы можете посмотреть бесплатно मिरची चुरडा मुरडा नियंत्रण | Chilli Leaf Curl Virus Control | मिर्च का मरोड़िया रोग उपचार 🌶️ или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
नमस्कार शेतकरी मित्रांनो, मिरची पिकावर ३० दिवसांनंतर येणारा 'चुरडा-मुरडा' म्हणजेच व्हायरस हा प्रामुख्याने थ्रिप्स, पांढरी माशी आणि तुडतुडे या रसशोषक किडींमुळे येतो. या व्हिडिओमध्ये आपण मिरचीवरील व्हायरस रोखण्यासाठी 'सोलोमन' (Solomon) कीटकनाशकाचा वापर कसा करावा, याचे प्रमाण काय असावे आणि फवारणी करताना कोणती काळजी घ्यावी, याची सविस्तर माहिती दिली आहे. ✅ मुख्य मुद्दे: • मिरची ३० दिवसांची झाल्यावर घ्यावयाची काळजी. • थ्रिप्स, पांढरी माशी आणि तुडतुडे नियंत्रण. • सोलोमन फवारणी प्रमाण: १५ मिली प्रति १५ लिटर पाणी. • व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय. Chilli Leaf Curl Virus control after 30 days using Solomon Insecticide. Get best results against Thrips and Whitefly. #मिरची_शेती #ChilliFarming #ChilliVirus #Solomon #Agriculture #मिरची_व्हायरस #Chilli_Virus_Control #Solomon #मिरची_शेती #ChilliFarming #KrushiSalah #शेतकरी #ThripsControl #मिर्च_की_खेती #AgricultureTips