У нас вы можете посмотреть бесплатно T20 World Cup Semifinal रेसमधून Team India बाहेर जाणार ? West Indies ने भारताचा गेम कसा केला आहे ? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#BolBhidu #T20WorldCup2026 #INDvsWI टीम इंडिया, २०२३ च्या वनडे वर्ल्डकपमध्ये रनरअप, २०२४ च्या टी२० वर्ल्डकपमध्ये चॅम्पियन्स, २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये चॅम्पियन्स. २०२६ चा टी२० वर्ल्डकप, होस्ट भारत आणि श्रीलंका, टीम इंडिया अर्थातच हॉट फेव्हरिट. टीम वेस्ट इंडिज. २०२३ च्या वनडे वर्ल्डकपमध्ये क्वालिफाय नाही, २०२४ च्या टी२० वर्ल्डकपमध्ये सुपर एटमधून बाहेर, २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये क्वालिफाय नाही. २०२६ चा टी२० वर्ल्डकप, टीम बिल्ड करण्यापासून सुरुवात. त्यामुळे सुपर एटसाठी क्वालिफाय झाले तरी लई झालं अशी परिस्थिती. पण हे सगळं वर्ल्डकप सुरू होण्याच्या आधीचं गणित. वर्ल्डकप सुरु झाल्यावर परिस्थिती काय आहे ? तर वेस्ट इंडिज ५ पैकी ५ मॅचेस जिंकून सेमीफायनलच्या दारात आहे आणि टीम इंडिया सेमीफायनलमध्ये जाणार की नाही जाणार, हे सुद्धा वेस्ट इंडीजमुळेच ठरणार आहे. पण टीम इंडियाचा खेळ वेस्ट इंडिजच्या हातात कसा गेला ? टीम इंडिया सेमीफायनलच्या रेसमधून बाहेर गेलीये का ? पाहुयात या व्हिडीओमधून. Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO... चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. / @bolbhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : / bolbhiducom ➡️ Twitter : / bolbhidu ➡️ Instagram : / bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/