У нас вы можете посмотреть бесплатно Shirdi Donation | एका दिवसात साईंना 3 कोटी 18 लाखांच महादान ! Sai baba Donation или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Shirdi Donation | एका दिवसात साईंना 3 कोटी 18 लाखांच महादान ! Sai baba Donation.. शिर्डीतील Sai Baba Temple मध्ये आज दानाचा अक्षरशः पाऊस पाहायला मिळाला. अवघ्या एका दिवसात ₹3 Crore 18 Lakh Mahadaan साईचरणी अर्पण झाल्याची माहिती समोर आली आहे. मूळ गुजरातचे मात्र सध्या USA मध्ये वास्तव्यास असलेले NRI devotees Raj Patel & Ankita Patel यांनी साईबाबांना ₹1.25 Crore worth Gold Crown (Sonecha Mukut) अर्पण केला आहे. हा आकर्षक नक्षीकाम व मोरपीस असलेला सुवर्ण मुकुट आज Dhoop Aarti दरम्यान साईबाबांना चढवण्यात आला. त्याचबरोबर Union Bank of India कडून CSR Fund मधून ₹1 Crore 93 Lakh ची देणगी Medical Facilities साठी Sai Sansthan ला देण्यात आली आहे. Republic Day, Saturday–Sunday holidays मुळे Shirdi Sai Nagar भक्तांनी फुलून गेली असून सामान्य भाविकांसह दानशूर भाविकांकडून सोने, चांदी आणि रोख स्वरूपातील दानात मोठी वाढ होत आहे. Sai Sansthan कडून दानशूर भाविकांचा सत्कार करण्यात आला असून Sai Paduka Darshan, Devotee Interaction आणि Smooth Darshan System मुळे January 2026 पासून Shirdi Temple Crowd & Donation graph sharply increased असल्याचं चित्र आहे. #sp24taas #shirdidonation #saibaba #saibabablessings #shirdinews