У нас вы можете посмотреть бесплатно भारत अमेरिकेसारखा नाही? | भारत कॅनडाच्या मॉडेलसारखा का? | MPSC Polity Marathi | Saralseva Bharti | или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
भारत अमेरिकेसारखा नाही? | भारत कॅनडाच्या मॉडेलसारखा का? | MPSC Polity Marathi | Saralseva Bharti | आजच्या या lecture मध्ये आपण एक अत्यंत महत्वाचा प्रश्न सोडवणार आहोत — 👉 भारत अमेरिकेसारखा आहे का? 👉 की भारताचा मॉडेल कॅनडाच्या जवळचा आहे? आपण पाहणार आहोत: ✔ अमेरिका – राज्यांनी संघ तयार केला (State → Union) ✔ भारत – संघाने राज्यांची निर्मिती केली (Union → State) ✔ दुहेरी नागरिकत्व आणि एकच नागरिकत्व यातील फरक ✔ राज्ये मजबूत vs केंद्र मजबूत ✔ Residuary powers केंद्राकडे का आहेत? तसेच आपण समजून घेणार आहोत की भारताचा मॉडेल अमेरिकेपेक्षा कॅनडाच्या जवळचा का मानला जातो. 🎯 Exam Point: “Indian Constitution is federal in form but unitary in spirit.” हा topic MPSC, Talathi, Nagarparishad, Saral Seva आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्वाचा आहे. --- पुढच्या lecture मध्ये आपण शिकणार आहोत: 📚 भारतीय घटनेतील वैशिष्ट्ये (लिखित व विस्तृत संविधान, मूलभूत अधिकार, स्वतंत्र न्यायपालिका आणि बरेच काही) जर हा video उपयुक्त वाटला तर Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका 🙌 #भारतीयशासनव्यवस्था #MPSC #TalathiBharti #SaralSeva #PolityMarathi #IndianConstitution #CompetitiveExam #राज्यव्यवस्था