У нас вы можете посмотреть бесплатно Bhiwandi Mayor : भाजपमधून फुटलेले Narayan Chaudhary कॉंग्रेसकडून महापौर, भिवंडीत भाजपचा कसा गेम झाला или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#BolBhidu #BhiwandiMayor #NarayanChaudhary भाजपने विरोधी पक्षाचे नगरसेवक फोडले, आमदार फोडले या बातम्या ऐकण्याची सवय आता सगळ्या महाराष्ट्राला झाली आहे. मात्र भिवंडीमध्ये काँग्रेसने भाजपचे नगरसेवक फोडण्यात यश मिळवलंय. भिवंडी महानगरपालिकेत स्पष्ट बहुमत कुणालाच मिळालेलं नसल्यानं, सत्तास्थापनेचा तिढा निर्माण झाला होता. त्यामुळे समीकरणं कोण जुळवणार ? हा सगळ्यात मोठा प्रश्न होता, ज्यात बाजी मारली ती कोंग्रेसने, राष्ट्रवादीला सोबत घेऊन आणि भाजप फोडून. पण भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा प्रभाव असताना कॉंग्रेसने भाजपला सुरुंग कसा लावला? एक, दोन नाही तर भाजपचे तब्बल ९ नगरसेवक कसे फोडले? भाजपला त्यांना का रोखता आलं नाही? निकालाच्या तब्बल महिन्याभरानंतर महापौरपदासाठी निवडणूक होवून भाजपला जुळवाजुळव का करता आली नाही ? बंडखोर नारायण चौधरी ४८ मतं मिळवून महापौर कसे झाले ? भिवंडीमधलं राजकारण समजून घेवू या व्हिडिओमधून... Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO... चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. / @bolbhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : / bolbhiducom ➡️ Twitter : / bolbhidu ➡️ Instagram : / bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/