У нас вы можете посмотреть бесплатно Parth Pawar यांच्यामुळे आधी Madha Loksabha सोडली,आता Sharad Pawar राज्यसभादेखील सोडणार ? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#BolBhidu #ParthPawar #SharadPawar आजवरच्या राजकारणात एखाद्या निवडणूकीची चर्चा होवून माघार घेण्याची वेळ शरद पवारांवर कधी आली नव्हती, पण 2019 च्या लोकसभेत ती आली, अन् त्याचं कारण ठरले पार्थ पवार. यावेळी माध्यमांसोबत बोलताना पवार म्हणाले होते, एकाच घरातल्या कितीजणांना संधी द्यायची. म्हणून मी माघार घेतोय… आत्ता हा इतिहास सांगायचं नेमकं कारण काय? तर राज्यसभेची निवडणूक. शरद पवार राज्यसभेतून निवृत्त होतायत. स्वतच्या पक्षाच्या हिंम्मतीवर लढायचं म्हणलं तर त्यांच्याकडे संख्याबळ नाही. अशा वेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे संख्याबळ आहे, पण अजित पवार गटाला आपल्या कोट्यातून पार्थ पवारांना संधी द्यायची आहे. 2019 च्या लोकसभेत पार्थ यांच्यामुळे पवारांना माघार घ्यावी लागली होती, आत्ता पुन्हा एकदा पार्थ यांच्यामुळे पवारांना माघार घ्यावी लागू शकते अस बोललं जातय. साहजिक आत्ताचा सामना कसा रंगतोय. पार्थ विरुद्ध पवार हे पडद्यामागचं राजकारण कसं आकाराला येतय, समजून घेवूया या व्हिडीओतून. Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO... चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. / @bolbhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : / bolbhiducom ➡️ Twitter : / bolbhidu ➡️ Instagram : / bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/